लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांच्या संपत्तीची उत्तुंग भरारी ; सर्वात जास्त पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरले भाजपाचे माजी नगरसेवक - Marathi News | Mira Bhayander Municipal Election 2026 wealth of former corporators in Mira Bhayandar has skyrocketed; Former BJP corporators have become the biggest beneficiaries of power in the municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांच्या संपत्तीची उत्तुंग भरारी ; सर्वात जास्त पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरले भाजपाचे माजी नगरसेवक

गेल्या ८ वर्षात अनेकांची संपत्ती दुपटी पासून ५ पटीने वाढली आहे. ...

Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Uddhav Sena's fight for existence; Alliance in name only, friendship with MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच

Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेचे २५ हून अधिक माजी नगरसेवक, कार्यकर्ते शिंदेसेनेत गेल्याने मनपा निवडणुकीत उद्धवसेनेचे प्रयत्न आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होत असून त्यांनी मनसेला सोबत घेतल्याने काहीसे बळ मिळाले आहे. ...

प्रचार थांबवल्यावर समाजमाध्यमावर पोस्ट केल्यास बसणार दणका, निवडणूक आयोग करणार कारवाई - Marathi News | Posting on social media after campaigning has stopped will be frowned upon, Election Commission will take action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रचार थांबवल्यावर समाजमाध्यमावर पोस्ट केल्यास बसणार दणका, निवडणूक आयोग करणार कारवाई

अकोला महापालिका निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकीवर लक्ष केले होते. तर काही पक्षांचे प्रमुख शहरात आलेच नाही. ...

मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि... - Marathi News | Mumbai Municipal Corporation Election 2026: On polling day, the Thackeray brothers' saffron guard will take to the field, double-check and catch bogus voters and... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे भगवा गार्ड मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...

Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, दुबार आणि बनावट मतदारांनी मतदान करून मतचोरी करू नये यासाठी ठाकरे बंधूंनी खास रणनीती आखली आहे. ...

सांगलीत शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देत मोटारीवर दगडफेक - Marathi News | Attempted attack on two Shinde Sena office bearers in Sangli stones pelted at car, threatening to kill | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देत मोटारीवर दगडफेक

शिंदेसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याचे समजताच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठले ...

एकनाथ शिंदेंनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, अजित पवारांना टोला - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde brought the Ladki Bahin scheme Bharat Gogavale clearly said, Ajit Pawar is to blame | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, अजित पवारांना टोला

“घड्याळाची टिक-टिक कधीही बंद पडू शकते. त्यामुळे अजित पवार सध्या अलाराम वाजवत फिरत आहेत” ...

महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का? - Marathi News | Will Shinde Sena and Uddhav Sena reach double digits in the municipal elections? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?

Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणूक यावेळी रंगतदार होताना दिसत आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणत्या पक्षाला यश मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.  ...

तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले - Marathi News | Chhatrapati SambhajiNagar Election: BJP MLA Sanjay Kenekar criticized Eknath Shinde faction leader Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले

या जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला परत शहरात राहता येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते असा घणाघात संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.  ...