लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा; क्वीक सर्व्हेच्या आडून भाजपने वाढविला शिंदेसेनेवर दबाव - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's loksabha seat dispute; BJP increased pressure on Shinde Shiv sena under the guise of quick survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा; क्वीक सर्व्हेच्या आडून भाजपने वाढविला शिंदेसेनेवर दबाव

गुढीपाडवा महायुतीत कुणासाठी ठरणार गोड, याकडे लक्ष ...

‘शिंदे आणखी दोन उमेदवार बदलणार’ Vs ‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’ - Marathi News | 'Shinde will change two more candidates' Vs 'Don't make rash statements', shinde vs thackarey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘शिंदे आणखी दोन उमेदवार बदलणार’ Vs ‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’

आता उमेदवारी जाहीर करूनही तीन खासदारांच्या जागा बदलल्या, आणखी दोन उमेदवार बदलतील, असेही ते म्हणाले.  ...

एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये - Marathi News | Three parties in the same house! Babanrao Gholap in Shiv Sena, son Yogesh Gholap in Shiv Sena UBT, daughter tanuja Gholap in BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये

Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धवसेनेने शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना डावलल्याची भावना व्यक्त करीत माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी अखेरीस शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबात तीन पक्ष झाले आहेत. ...

Thane: ठाण्यात भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरू केला प्रचार, पण चिन्ह कमळ की धनुष्यबाण?  - Marathi News | Thane Lok Sabha Constituency: BJP's Sanjeev Naik started campaigning in Thane, but is the symbol lotus or bow and arrow? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाण्यात भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरू केला प्रचार, पण चिन्ह कमळ की धनुष्यबाण? 

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघावरून (Thane Lok Sabha Constituency)  भाजपा आणि शिवसेनेत अजूनही खेचाखेची सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक (Sanjiv Nailk) यांनी भाईंदर मधून निवडणूक प्रचारास एकप्रकारे सुरवात करत पक्षाने आपल्या ...

Kalyan Lok Sabha Election  : कल्याणमधील भाजपा-शिवसेनेतील वाद मिटला! गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदेंना दिला पाठिंबा - Marathi News | Kalyan Lok Sabha Election  BJP supporters in Kalyan have announced their support to MP Srikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील भाजपा-शिवसेनेतील वाद मिटला! गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदेंना दिला पाठिंबा

Kalyan Lok Sabha Election : कल्याणमध्ये गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. ...

ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे? - Marathi News | Where will Thackeray go to Shinde, Shinde to Thackeray, Dada? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे?

हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणाहून छगन भुजबळ मैदानात उतरतील, अशी चिन्हे आहेत ...

आमच्या उठावामुळेच भाजपला सत्ता मिळाली, आता दबावाला बळी का? - Marathi News | BJP got power only because of our uprising, now why succumb to pressure? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या उठावामुळेच भाजपला सत्ता मिळाली, आता दबावाला बळी का?

वर्षा निवासस्थानी शिंदेसेनेची झाली हाय व्होल्टेज मीटिंग ...

माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश  - Marathi News | Former minister Babanrao Gholap and former MLA Sanjay Pawar joined CM Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतले धनुष्यबाण, नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार  ...