लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील - Marathi News | There is nothing wrong in demanding a constituency, if the seniors decide, we will do their work - Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील

महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी आमचे जे नेतृत्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचाय सगळ्या महायुतीचे नेते आहे असं कपिल पाटील म्हणाले. ...

८ दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी; शिवसेना नेत्यांची बैठक संपताच संजय शिरसाटांचा दावा - Marathi News | Major Political Events in 8 Days; Sanjay Shirsat claim, meeting of Shiv Sena leaders With CM Eknath Shinde ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी; शिवसेना नेत्यांची बैठक संपताच संजय शिरसाटांचा दावा

कुणीही एकमेकांविरोधात बोलणार नाही याची काळजी घ्या, ज्या काही समस्या आहेत त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या. ...

कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; भिवंडीत महायुतीतील वाद उघड - Marathi News | Bhiwandi Loksabha Election: Shiv Sena Party Workers oppose BJP Kapil Patil candidature; Controversy in Bhiwandi revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; भिवंडीत महायुतीतील वाद उघड

Loksabha Election 2024; भिवंडीत शिवसेनेने निवडणूक लढवावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी ...

महायुतीचे वातावरण बिघडविणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा - गोपाळ लांडगे - Marathi News | BJP seniors should deal with those who spoil the atmosphere of grand alliance says Gopal Landge | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महायुतीचे वातावरण बिघडविणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा - गोपाळ लांडगे

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार त शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत . ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप असल्याचे भासवण्याच्या कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत. ...

'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा - Marathi News | 'Overconfidence kills many'; Eknath Shinde's big claim after cutting MP's ticket in Maharashtra Loksabha Shivsena Election 2024 politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

CM Eknath Shinde To Shivsena Leaders: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नेत्यांना बैठकीत संबोधित केले. यावेळी त्यांनी तिकीट नाकारले तरी कुणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन खासदारांना व इच्छुकांना दिले आहे. ...

राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; उद्याच नाशिकमधून भुजबळांच्या नावाची घोषणा?; शिवसेनेला बसणार धक्का - Marathi News | Aggressive stance of NCP Announcement of chhagan Bhujbals name from Nashik lok sabha seat tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; उद्याच नाशिकमधून भुजबळांच्या नावाची घोषणा?; शिवसेनेला बसणार धक्का

Chhagan Bhujbal: निवडणूक जवळ आली असून आता आणखी उशीर करणं योग्य नसल्याचं सांगत राष्ट्रवादीकडून उद्या छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. ...

“भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसचा जाहीरनामा ठाकरे गटाला मान्य आहे का?”; शिंदे गटाचा सवाल - Marathi News | shiv sena shinde group kiran pawaskar asked is thackeray group accepted congress manifesto for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसचा जाहीरनामा ठाकरे गटाला मान्य आहे का?”; शिंदे गटाचा सवाल

Shiv Sena Shinde Group Kiran Pawaskar News: श्रीकांत शिंदे बच्चा नसून सच्चा कार्यकर्ता आहे. आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन कल्याणमधून निवडणूक लढवावी, असे आव्हान देण्यात आले आहे. ...

शिंदे गटाचे आमदार थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंसोबत तासभर चालली चर्चा; काय झालं बोलण? - Marathi News | Shinde Group MLA Sanjay shirsat held an hour-long discussion with Raj Thackeray directly on Shivtirtha; what happened talk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे आमदार थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंसोबत तासभर चालली चर्चा; काय झालं बोलण?

"राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभा मराठवाड्यात होत होत्या, तेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबतत आवर्जून असायचे. ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमूख म्हणायचे की मनभेद नसावेत. तसेच त्यांचे आणि आमचे मनभेत कुठेही नाहीत." ...