लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; "राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग..." - Marathi News | Shiv Sena leader Anandrao Adsul warns BJP over Navneet Rana caste validity certificate case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; "राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग..."

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ राज्यपाल पद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. भाजपानं दिलेला शब्द पूर्ण केला नाही असा आरोप त्यांनी केला.  ...

"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका - Marathi News | "Now why are they prostrated in Delhi...", Shinde group leader Sanjay Shirsat criticizes Uddhav Thackeray's visit to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं? - Marathi News | Shiv Sena, NCP MLA disqualification case angers CJI; What happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे.  ...

वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं... - Marathi News | MNSs decision to give candidate in Worli seat shiv sena Aditya Thackeray first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे. ...

Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? बिएमसीनं बुलडोजर चढवलेलं घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत - Marathi News | Kangana Ranaut to sell Mumbai Pali Hill bungalow which faced BMC demolition in 2020 | ShivSena | Uddhav Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत कंगना ही मंडी मतदारसंघाची खासदार बनली. ...

"उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला"; प्रकाश आंबेडकरांचे विधान - Marathi News | Uddhav Thackeray strike rate rises due to Muslim community says VBA Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला"; प्रकाश आंबेडकरांचे विधान

खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ...

ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray's target is not challenging bed bug; Fadnavis's counterattack also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वाक् युद्ध पेटले... ...

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी अदानी समुहाचे २ अधिकारीही उपस्थित?; चर्चेवर शरद पवारांचा खुलासा - Marathi News | 2 officials of Adani Group also present during the meeting of Chief Minister eknath shinde and ncp Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी अदानी समुहाचे २ अधिकारीही उपस्थित?; चर्चेवर शरद पवारांचा खुलासा

शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये नेमकी काय खलबते रंगत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...