लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray betrayed first in Maharashtra; A direct target of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

शरद पवारांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. ...

खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा - Marathi News | MP Vishal Patil shock to Uddhav Thackeray; Support for Eknath Shinde's Shiv sena candidate Suhas Babar at Khanapur constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

सांगलीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध विशाल पाटील असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.  ...

"बांगलादेशाच्या विषयावरुन उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावं"; संभाजी भिडेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uddhav Thackeray doesn't talk about Bangladesh, let him talk says Sambhaji Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"बांगलादेशाच्या विषयावरुन उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावं"; संभाजी भिडेंनी स्पष्टच सांगितलं

आज सांगलीत संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी राज्यातील काही मुद्द्यावर भाष्य केले.  ...

सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी! - Marathi News | editorial Political talk has increased in state, this is the beginning of election! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

नेत्यांच्या दौऱ्यातुन पक्षीय सक्रियता, लोकहिताच्या मुद्यांवर श्रेयवाद रंगण्याची चिन्हे ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल कनाल यांच्यावर CM एकनाथ शिंदेंची नवी जबाबदारी - Marathi News | CM Eknath Shinde new responsibility on Rahul Kanal before assembly elections as Shiv sena Social Media State head | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल कनाल यांच्यावर CM एकनाथ शिंदेंची नवी जबाबदारी

आदित्य ठाकरेंच्या जुन्या मित्रावर एकनाथ शिंदेंनी सोपवली जबाबदारी, विधानसभा निवडणुकीत करणार कामगिरी? ...

'योजना सुरुच राहणार, माझ्या लाडक्या बहीणी विरोधकांना जागा दाखवतील'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | plan will go ahead, my dear sister will show the opposition a place Chief Minister Eknath Shinde criticized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'योजना सुरुच राहणार, माझ्या लाडक्या बहीणी विरोधकांना जागा दाखवतील'; CM शिंदेंचा टोला

CM Eknath Shinde : आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव? - Marathi News | Uddhav Thackeray vs Sharad Pawar and Congress Tensions between Mahavikas aghadi before the assembly election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव?

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर करावा, अशी मागणी करून उद्धव ठाकरे यांनी आता मित्रपक्षांची कोंडी केल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत तणाव निर्माण होऊ शकतो. ...

तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन - Marathi News | Declare the face of mva Chief Ministership Uddhav Thackerays appeal to sharad Pawar and prithviraj chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...