शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
नवी मुंबईमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात पाटण तालुक्यातील मुंबई, नवी मुंबईमधील रहिवाशांचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टिका केली. ...
‘लाडकी बहिण योजना‘ जाहीर केली. परंतु अटी, शर्थीमुळे फार मोजक्या महिलांना योजनेची मदत मिळेल.शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या. परंतु १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्याचे देणे आहे.' ...
Aaditya Thackeray News: लाडकी बहीण योजनेसाठी आठ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. भाजपा सरकारने एवढी महागाई करून ठेवली आहे की, दीड हजारांत काय होणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. ...
शिंदे गटात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भुमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे. ...