शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. ...
Uday Samant News: प्रकल्प आला की, विरोध करायचा आणि तो पूर्ण झाला की, माझ्यामुळे झाला असा आव आणायचा. ठाकरे गटाचे हे धोरण फार काळ टिकणार नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली. ...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज चौथा दिवस असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. ...
Shiv Sena And NCP MP Meets PM Narendra Modi: या खासदारांनी महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील विकासकामांचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. ...