लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव? - Marathi News | The party should contest more than 150 seats in the maharashtra Assembly Election, BJP leaders say; Tension in the Mahayuti Shiv Sena-NCP-BJP Alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची मॅरोथॉन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा रणनीतीवर चर्चा करण्यात आली.  ...

Uday Samant : सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत  - Marathi News | Who started it? Mind soldiers are not weak, uday samant reaction on mns shiv sena clash in thane uddhav thackeray raj-thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत 

Uday Samant : मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.  ...

“काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत - Marathi News | mp sanjay raut warns and reaction over clashes between thackeray group and mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत

Sanjay Raut News: ठाण्यातील घटनेबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते. दोन महिने थांबा, क्रियेला प्रतिक्रिया काय असते, ते कळेल, सत्तेची मस्ती दाखवू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

“मराठा आरक्षणाच्या आडून राज ठाकरेंवर वार कराल तर आरे ला का रे करणारच”; मनसेचा पुन्हा इशारा - Marathi News | sandeep deshpande reaction over clashes between thackeray group and mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मराठा आरक्षणाच्या आडून राज ठाकरेंवर वार कराल तर आरे ला का रे करणारच”; मनसेचा पुन्हा इशारा

MNS Sandeep Deshpande News: पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच, असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे. ...

Jitendra Awhad  : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Whatever happened in Thane, it does not suit the political tradition of Maharashtra - Jitendra Awad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad  : ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.  ...

उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...” - Marathi News | big setback to uddhav thackeray leader anita birje left the party and join eknath shinde shiv sena group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...”

Shiv Sena Vs Thackeray Group News: भविष्यात एकनाथ शिंदे आणि राजन विचारे एकत्र येतील, असा दावा अनिता बिर्जे यांनी केला आहे. ...

महामंडळांवरील नियुक्त्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवित; भाजपाकडून नावांच्या याद्या सुरू - Marathi News | hope of appointments to corporations as Lists of names started by BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महामंडळांवरील नियुक्त्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवित; भाजपाकडून नावांच्या याद्या सुरू

शिंदेसेना, अजित पवार गटाकडूनही नावे मागविली ...

उद्धव ठाकरेंना ठाण्यात धक्का; महिला जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena thane women district chief Anita Birje joins Eknath Shinde's Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंना ठाण्यात धक्का; महिला जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितले. ...