लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय...; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका - Marathi News | Disha salian murder case accused will not be spared Shambhuraj Desai reaction on Aditya Thackeray resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय...; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका

दिशा सालियन यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे राजीनामा देणारा का, असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता. ...

...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन - Marathi News | then I withdraw my name Bhaskar Jadhavs appeal to the ruling party about the post of Leader of the Opposition in assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

मी कधीही पदाची लालसा ठेवली नाही, पद म्हणजे माझा परमेश्वर नाही, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. ...

'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट - Marathi News | Kunal Kamra will not bow down, his and our DNA are the same Sanjay Raut's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. ...

Maharashtra Politics : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं? - Marathi News | Maharashtra Politics Anil Parab said, he is Nepali, uddhav thackeray laughed What exactly happened in vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : आज विधान परिषदेत आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता निशाणा साधला. ...

"...अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ; अनिल परब कुणाला म्हणाले 'नेपाळी'...? - Marathi News | Vidhan parishad mentioning Nepali, Anil Parab said We are capable of maintaining Hinduism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ; अनिल परब कुणाला म्हणाले 'नेपाळी'...?

दुर्दैवाने, त्यावेळी जे काही बॉम्बस्फोट झाले, ज्या काही गोष्टी झाल्या, त्यात मुस्लीम समाजाचे लोक आढळले. म्हणून बाळासाहेबांची ती वक्तव्ये त्यावेळची होती... ...

कोकणात उद्धवसेनेला पुन्हा धक्का, खारेपाटण येथील पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे - Marathi News | Uddhav Sena office bearers in Kharepatan resign abruptly | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात उद्धवसेनेला पुन्हा धक्का, खारेपाटण येथील पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

संतोष पाटणकर खारेपाटण : उद्धवसेनेच्या खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव, कणकवली युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत ... ...

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला संपवलं, कुटुंब वाऱ्यावर; मुलीचा आक्रोश, गावकरही हळहळले - Marathi News | Yuvraj Koli, a Shiv Sena workers of Eknath Shinde Party, was murdered in Jalgaon, Koli family meet police superintendent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला संपवलं, कुटुंब वाऱ्यावर; मुलीचा आक्रोश, गावकरही हळहळले

मोठ्या मुलीला पोलीस, इंजिनिअर करणार तसेच लहान मुलगी, मुलालाही उच्चशिक्षित करण्याचं युवराज यांचं स्वप्न होते. या आठवणी सांगताना लावण्याला रडू कोसळले ...

आदित्य ठाकरे नव्या कचाट्यात?; दिशा सालियन प्रकरणातील वकिलांचे गंभीर आरोप, म्हणाले... - Marathi News | disha salian case father satish salian meet mumbai police commissioner and advocate nilesh oza make big allagations on aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे नव्या कचाट्यात?; दिशा सालियन प्रकरणातील वकिलांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवले? किती कोटींची डील झाली? असा सवाल वकिलांनी केला. ...