लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

IND vs WI 4th ODI: ...अन् 'गब्बर' स्वतःच्याच जाळ्यात अडकला, किमो पॉलने डिवचलं - Marathi News | IND vs WI 4th ​​ODI: Shikhar Dhawan gets a dose of his own medicine as Keemo Paul gives him a thigh five send-off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 4th ODI: ...अन् 'गब्बर' स्वतःच्याच जाळ्यात अडकला, किमो पॉलने डिवचलं

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथी वन डे लढत ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...

IND Vs WI 3rd One Day : वेस्ट इंडिजला कशी समजली सेलिब्रेशनची 'नागीन' स्टाईल, तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | IND Vs WI 3rd One Day: How did West Indies understand the celebration of 'Nagin' style, do you know ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WI 3rd One Day : वेस्ट इंडिजला कशी समजली सेलिब्रेशनची 'नागीन' स्टाईल, तुम्हाला माहिती आहे का...

या सामन्यात नर्सने शिखर धवनला बाद केल्यावर  'नागीन' स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले होते. पण वेस्ट इंडिजच्या संघामध्ये ही 'नागीन' स्टाईल कुठून आली हे तुम्हाला माहिती आहे का... ...

IND Vs WIN One Day : युजवेंद्र चहलच्या 'त्या' फोटोवर चाहत्यांना आठवले 'टॉम अॅण्ड जेरी'! - Marathi News | IND Vs WIN One Day: Yogendra Chahal's photo remembers fans 'Tom and Jerry'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN One Day : युजवेंद्र चहलच्या 'त्या' फोटोवर चाहत्यांना आठवले 'टॉम अॅण्ड जेरी'!

IND Vs WIN One Day : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना बुधवारी विशाखापट्टणम् येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ विजाकमध्ये दाखल झाला आहे. ...

भारताचे 'हे' सलामीवीर मुंबई इंडियन्सकडूनही एकत्र खेळताना दिसणार - Marathi News | hikhar Dhawan likely to join Mumbai Indians from Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे 'हे' सलामीवीर मुंबई इंडियन्सकडूनही एकत्र खेळताना दिसणार

आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातील प्रमुख खेळाडू आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा याच्या खांद्याला खांदा लावून सलामीला खेळताना पाहण्याची शक्यता आहे. ...

IND Vs WIN ODI : शिखर धवन मोडणार विराट कोहली व व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम? - Marathi News | Shikhar Dhawan on brink of overhauling Virat Kohli, Viv Richards' record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN ODI : शिखर धवन मोडणार विराट कोहली व व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. पाच वन डे सामन्यांतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. ...

...म्हणून शिखर धवनची पत्नी नेहमी घालते टोपी - Marathi News | why Shikhar Dhawan's wife always wearing hat | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून शिखर धवनची पत्नी नेहमी घालते टोपी

शिखर धवन आणि हरभजन सिंग यांच्याकडून एकमेकांचं बारसं - Marathi News | Shikhar Dhawan, Harbhajan Singh give new nicknames to each other  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन आणि हरभजन सिंग यांच्याकडून एकमेकांचं बारसं

भारतीय संघाचा सलामीवर शिखर धवन हा मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या विनोदी वर्तनाने नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आला आहे. ...

शास्त्री आणि कोहली ठरत आहेत भारतीय क्रिकेटचे 'गेम'मेकर - Marathi News | Shastri and Kohli are dictatorships on Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शास्त्री आणि कोहली ठरत आहेत भारतीय क्रिकेटचे 'गेम'मेकर

कोहलीच्या मनासारखं झालं. शास्त्रीसारखा त्याच्या देहबोलीला, विचारांना आणि एकंदरीत बऱ्याच गोष्टींमध्ये साधर्म्य असलेला गुरू कोहलीला मिळाला आणि त्यानंतर सुरू झाले हुकूमशाहीचे पर्व. ...