लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

INDvsENG T-20 : भारत-इंग्लंड निर्णायक लढत आज, विजयासह मालिका जिंकण्यास भारत तयार - Marathi News | INDvsENG T-20: India-England decisive match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsENG T-20 : भारत-इंग्लंड निर्णायक लढत आज, विजयासह मालिका जिंकण्यास भारत तयार

विश्वचषक स्पर्धेसाठी भारत मुख्य संघाची रणनीती तयार करण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारताने आतापर्यंत मालिकेत आक्रमक रणनिती आखली आहे. ...

IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुलला संधी देण्यासाठी विराट कोहली आज कुणाला डच्चू देणार, Playing XI कशी असणार? - Marathi News | India Playing XI for 4th T20: Will Virat Kohli persist with KL Rahul despite 3 failures? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुलला संधी देण्यासाठी विराट कोहली आज कुणाला डच्चू देणार, Playing XI कशी असणार?

India’s Playing XI for 4th T20 vs England - मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकावाच लागेल आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) चूका टाळून काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. ...

आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी-२० लढत, आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य; पॉवर प्लेमध्ये खेळ सुधारण्याची गरज - Marathi News | Fourth T20 match against England today, aiming to maintain the challenge; The need to improve the game in power play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी-२० लढत, आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य; पॉवर प्लेमध्ये खेळ सुधारण्याची गरज

मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या सहा षटकांत भारताच्या फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते. या दोघांनी गडी बाद करण्यासह खेळपट्टीवर उसळीचा लाभ घेतला. ...

Indian Playing XI for 3rd T20: अपयशी लोकेश राहुलला मिळणार आणखी एक चान्स, रोहित शर्माला संधी मिळणे अवघड? - Marathi News | Indian Playing XI for 3rd T20: Virat Kohli unlikely to disturb the winning XI, question only on KL Rahul’s place? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Indian Playing XI for 3rd T20: अपयशी लोकेश राहुलला मिळणार आणखी एक चान्स, रोहित शर्माला संधी मिळणे अवघड?

Indian Playing XI for 3rd T20 : पहिल्या सामन्यात १ धाव अन् दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या टीम इंडियाचा ओपनर लोकेश राहुल ( Question on KL Rahul’s place?) याला आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. ...

IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय  - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : India opt to bowl, Suryakumar Yadav and Ishan Kishan replace Shikhar Dhawan and Axar Patel in the XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IND vs ENG, 2nd T20, Rohit Sharma: रोहित शर्मा आज खेळणार?; जाणून घ्या दुसऱ्या ट्वेंटी-२० टीम इंडियाचे संभाव्य ११ शिलेदार - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : Rohit Sharma back? India's predicted playing XI for 2nd T20I against England in Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20, Rohit Sharma: रोहित शर्मा आज खेळणार?; जाणून घ्या दुसऱ्या ट्वेंटी-२० टीम इंडियाचे संभाव्य ११ शिलेदार

IND vs ENG, 2nd T20 : Rohit Sharma back? पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४ धावा करता आल्या. ...

Ind vs Eng 1st T20 : दंडावर काळी पट्टी बांधून इंग्लंडचे खेळाडू मैदानावर उतरले, जाणून घ्या कारण - Marathi News | Ind vs Eng 1st T20 Live : England players to wear black armbands this evening for Joey Benjamin, who passed away on March 9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 1st T20 : दंडावर काळी पट्टी बांधून इंग्लंडचे खेळाडू मैदानावर उतरले, जाणून घ्या कारण

Ind vs Eng 1st T20 Live : England players to wear black armbands रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला सुरुवातीच्या काही सामन्यांत विश्रांती देणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीनं स्पष्ट केलं ...

Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, टीम इंडियानं रोहित शर्माला विश्रांती दिली, जाणून घ्या Playing XI  - Marathi News | Ind vs Eng 1st T20 Live : England won the toss, Rohit Sharma Rested For Few Games, know both team Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, टीम इंडियानं रोहित शर्माला विश्रांती दिली, जाणून घ्या Playing XI 

Ind vs Eng 1st T20 Live : England won the toss, Rohit Sharma Rested सलामीला रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत कोणाला संधी देतो, याची उत्सुकता होती ...