लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा! - Marathi News | Investing in stock market to earn big profit Avoid These Seven Mistakes When Investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!

Share Market Investment Mistakes : शेअर बाजारात गुंतवणूक करताना पुढील सात गोष्टींचा काळजी न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. ...

TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा - Marathi News | TBO Tek IPO Listing As soon as it was listed investors jumps to buy stocks share crossed rs 1400 A solid profit of 55 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा

TBO Tek IPO: कंपनीचा आयपीओ आज, १५ मे २०२४ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. एनएसईवर हा शेअर ५५ टक्क्यांच्या प्रीमियमसह १,४२६ रुपयांवर लिस्ट झाला. ...

Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम - Marathi News | Good day for Gautam Adani Gautam Adani Group Share Price shares tumble Made a revenue record investors huge investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम

Gautam Adani Group Share Price : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस चांगला होता. समूहातील लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स दोन ते सहा टक्क्यांनी वधारले. ...

सरकारी बँकांना घसघशीत नफा; वर्षभरात कमावले १.४२ लाख कोटी रुपये - Marathi News | 1 42 lakh crore earned during the year govt bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांना घसघशीत नफा; वर्षभरात कमावले १.४२ लाख कोटी रुपये

मार्च तिमाहीत एकूण १२ सरकारी बँकांचा नफा ४३,०९१ कोटी इतका झाला. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens on a bullish note Cipla shares bumper rally HDFC hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला

Stock Market Open: चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीनं सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ७३,२०० अंकांवर उघडला. ...

एकाने 700% तर दुसऱ्याने दिला 1400% परतावा...'या' शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Multibagger Stock: One gave 700% and the other gave 1400% return, 'These' stocks made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाने 700% तर दुसऱ्याने दिला 1400% परतावा...'या' शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्याने गुंतवणूकदारांना अल्पावधीत मालामाल केले. ...

अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी; 1 रुपयांचा शेअर 25 रुपयांवर पोहचला... - Marathi News | Anil Ambani News : Strong performance of Anil Ambani's company; A share of Rs 1 reaches Rs 25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी; 1 रुपयांचा शेअर 25 रुपयांवर पोहचला...

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty closes higher Adani Enterprises up Cipla down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला

Closing Bell Today: कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारातील कामकाज तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 328 अंकांच्या वाढीसह 73104 अंकांवर बंद झाला ...