लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

PSU स्टॉकने 7 महिन्यात दिला 123% परतावा; आता कंपनीला मिळाली ₹15,000 कोटींची ऑर्डर... - Marathi News | NBCC Share Price PSU stocks returned 123% in 7 months; Now the company has received an order worth ₹15,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PSU स्टॉकने 7 महिन्यात दिला 123% परतावा; आता कंपनीला मिळाली ₹15,000 कोटींची ऑर्डर...

NBCC Share Price: आजच्या व्यवहारात हा शेअर 9% वाढला. ...

Ola Electric IPO : सुस्त लिस्टिंग नंतर ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये तेजी; ₹८४ पार पोहोचला शेअर - Marathi News | Ola Electric Listing Ola Electric stock rally after sluggish listing The share crossed rs 84 bse nse trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुस्त लिस्टिंग नंतर ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये तेजी; ₹८४ पार पोहोचला शेअर

Ola Electric IPO : ओला इलेक्ट्रिक आज शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाली. एनएसईवर कंपनीची ७६ रुपयांवर फ्लॅट लिस्टिंग झालं. मात्र यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आल्याचं दिसून आलं. ...

Stock Market Today : Sensex मध्ये ८०० अंकांची तेजी, Nifty वधारला; 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांनी कमावले ₹४.४० लाख कोटी - Marathi News | Sensex gains 800 points Nifty rises Investors earned rs 4 40 lakh crore due to sensex shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex मध्ये ८०० अंकांची तेजी, Nifty वधारला; 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांनी कमावले ₹४.४० लाख कोटी

Stock Market Opening Bell Today : जगातील बहुतांश बाजारांकडून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही स्थिती चांगली दिसत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल १ ते १ टक्क्यांनी वधारले आहेत. ...

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा... - Marathi News | LIC Q1 Results LIC Announces Quarterly Results; 10 percent increase in net profit, tomorrow is important | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा...

LIC Q1 Results : कंपनीच्या निकालाचा शेअर्सवर कितीही परिणाम होतो, हे उद्या शेअर बाजार उघडल्यावर दिसून येईल. ...

3 दिवसांत 42% परतावा; आजही 17% वाढ, कुलर बनवणाऱ्या कंपनीने केले मालामाल... - Marathi News | Symphony Ltd Share 42% return in 3 days; 17% increase today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 दिवसांत 42% परतावा; आजही 17% वाढ, कुलर बनवणाऱ्या कंपनीने केले मालामाल...

या शेअरने वर्षभरात 95 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...

शेअर बाजार घसरला, सेन्सेक्स 600 तर निफ्टी 180 अंकांनी खाली आले... - Marathi News | Stock Market Closing: Stock market falls, Sensex 600 and Nifty down 180 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरला, सेन्सेक्स 600 तर निफ्टी 180 अंकांनी खाली आले...

Stock Market LIVE: आजच्या सत्रात आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. ...

₹६०० पार जाऊ शकतो 'हा' स्टॉक; १९ तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला; LICकडे आहेत ६१ कोटी शेअर्स - Marathi News | Coal India stock may cross rs 600 19 experts gave buying advice LIC has 61 crore shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६०० पार जाऊ शकतो 'हा' स्टॉक; १९ तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला; LICकडे आहेत ६१ कोटी शेअर्स

Coal India Share: कोल इंडिया लिमिटेडचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर किरकोळ वधारून ५३४.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. याआधी बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ...

Ceigall India Limited : सीगल इंडियाच्या शेअरची ४.५% प्रीमिअमवर लिस्टिंग; काही वेळातच शेअरमध्ये घसरण, काय करते कंपनी?  - Marathi News | Ceigall India Limited ipo Listing shares at 4 5 percent premium In a short time the share fell, what does the company do  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सीगल इंडियाच्या शेअरची ४.५% प्रीमिअमवर लिस्टिंग; काही वेळातच शेअरमध्ये घसरण, काय करते कंपनी? 

Ceigall India Limited : हा आयपीओ १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. हा आयपीओ तीन दिवसांत १४.०१ पट सब्सक्राइब झाला होता. ...