लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र - Marathi News | Stock market has crashed since Prime Minister Narendra Modi returned from America says Prakash Ambedkar, criticizes the opposition party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र

श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती  ...

परकीय गुंतवणूकदारांसमोर बाजाराची शरणागती? मार्केट घसरणीसह बंद; या सेक्टरला मोठा फटका - Marathi News | share market news nifty sensex crash upto 13 percent from high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदारांसमोर बाजाराची शरणागती? मार्केट घसरणीसह बंद; या सेक्टरला मोठा फटका

Stock Market : निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सप्टेंबरच्या शिखरापेक्षा १२-१३% ची घसरण झाली आहे. ही घसरण अशीच सुरू राहिली तर देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. ...

सिगरेटवर ४० टक्के GST लावण्याच्या तयारीत सरकार; तंबाखू कंपन्यांचे शेअर्स गडगडले - Marathi News | Government preparing to impose 40 percent GST on cigarettes Shares of tobacco companies plummet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिगरेटवर ४० टक्के GST लावण्याच्या तयारीत सरकार; तंबाखू कंपन्यांचे शेअर्स गडगडले

GST Increase On Cigarette: सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी वाढवला जाण्याची शक्यता आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील कम्पन्सेशन सेस हटवल्यानंतर आता हे पाऊल उचललं जाऊ शकतं. ...

परदेशी कंपनीनं खरेदी केले 'या' दिग्गज कंपनीचे लाखो शेअर्स, स्टॉक सुस्साट; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | foreign investor company goldman sachs bought 7 5 lakhs shares of BSE the stock is booming Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी कंपनीनं खरेदी केले 'या' दिग्गज कंपनीचे लाखो शेअर्स, स्टॉक सुस्साट; तुमच्याकडे आहे का?

BSE Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. पण या शेअरमध्ये आता तेजी दिसून येत आहे. ...

Niftyच्या वीकली एक्सपायरीवर कमकुवत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी घसरला;  ITC, Airtel, Maruti घसरले - Marathi News | Nifty s weekly expiry starts weak Sensex falls 300 points ITC Airtel Maruti fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Niftyच्या वीकली एक्सपायरीवर कमकुवत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी घसरला;  ITC, Airtel, Maruti घसरले

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (२० फेब्रुवारी) घसरण झाली. निफ्टीच्या वीकली एक्सपायरीनंतर बाजार उघडल्यावर सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला. ...

याला म्हणतात 'मंदीतही चांदी'...! 1021 बसची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट; लोकांना केलं मालामाल, तगडा आहे कंपनीचा प्लॅन - Marathi News | Stock market jbm auto share jump 19 percent as subsidiary win rs 5500 cr new order | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात 'मंदीतही चांदी'...! 1021 बसची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट; लोकांना केलं मालामाल, तगडा आहे कंपनीचा प्लॅन

जेबीएम ऑटो लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेबीएम इकोलाइफ मोबिलिटीला पीएम ईबस सेवा योजना-II अंतर्गत ₹५५०० कोटींची ऑर्डर मिळाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा परिणाम; बाजार सपाट बंद, या सेक्टरला सर्वाधिक धक्का - Marathi News | market closed flat it stocks fell banking stocks surged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा परिणाम; बाजार सपाट बंद, या सेक्टरला सर्वाधिक धक्का

Stock Market Today: आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद. ...

६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स - Marathi News | Tata Motors shares fell by 37 percent in 6 months now they can go up to Rs 930 know what expert said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स

Tata Motors Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चतेचं वातावरण आहे. अनेक दिग्गज शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. ...