लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले - Marathi News | stock market starts trading with a bullish sentiment sensex above 81100 nifty also gains these stocks rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले

Share Market Today: इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्ष आणि जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडला. ...

सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'? - Marathi News | Mutual Funds Overtake Gold & Silver as Investors' Top Choice Amid Market Shifts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?

Mutual Funds : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात प्रचंड चढउतार होत आहे. सोन्याचे भावही १ लाखांचा टप्पा गाठल्यानंतर खाली आले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांची पसंती कशाला आहे? ...

इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय? - Marathi News | gold rate weekly change amid israel iran war check latest rate update of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?

Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तणावाच्या वातावरणात, सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. ...

एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक? - Marathi News | bajaj finance company will give 4 bonus shares for one share stock split record date on monday do you have stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

Bajaj Finance Ltd: कंपनीचे शेअर्स २ भागांमध्ये विभागले जाणार आहेत. तर दुसरीकडे कंपनी एकावर चार बोनस शेअर्सही देणार आहे. ...

इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय? - Marathi News | Iran-Israel Conflict Indian Stock Market Dips, SBI & Adani Ports Among Top Losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?

Iran-Israel Conflict : सेन्सेक्स पॅकमध्ये अदानी पोर्ट्स, आयटीसी, एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि टायटन यांचे सर्वात जास्त नुकसान झाले. ...

अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती  - Marathi News | air india plane crashed belonged to boeing affected on company stock down by 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 

Air India Dreamliner crash in Ahmedabad: गुरुवार म्हणजेच १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया ड्रीमलाइनर दुर्घटनेचा परिणाम बोईंग कंपनीवरही झालाय. ...

शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं? - Marathi News | Stock market in turmoil air india crash iran israel war sensex falls by 1264 points and Nifty falls by 415 points what are the reasons behind this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?

Share Market Opening 13 June, 2025: इस्रायल आणि इराणमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे, ज्याचा थेट परिणाम जगभरातील बाजारांवर होत आहे. ...

देशभर गाजणाऱ्या ६०० कोटींच्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा महाराष्ट्र प्रमुख अटकेत - Marathi News | Maharashtra chief of Rs 600 crore LFS share broking, which is famous across the country, arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभर गाजणाऱ्या ६०० कोटींच्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा महाराष्ट्र प्रमुख अटकेत

आत्तापर्यंत कंपनीवर ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत. ...