लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स? - Marathi News | PhysicsWallah s IPO is coming next month will raise rs 3820 crore how much investment will be required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?

PhysicsWallah IPO: अलख पांडे (Alakh Pandey) यांच्यामुळे लाखो मुलांच्या स्वप्नांना पंख मिळत आहेत. 'फिजिक्सवाला'चा प्रवास यूट्यूबवर मोफत क्लासेसनं सुरू झाला होता, आता शेअर बाजारात प्रवेश करत आहे. ...

SEBI मध्ये ग्रेड A अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया... - Marathi News | Recruitment of Grade A officers in SEBI; Know the eligibility and selection process | Latest career News at Lokmat.com

करिअर :SEBI मध्ये ग्रेड A अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया...

SEBI ग्रेड A अधिकारी पद भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या रेग्युलेटरी सर्व्हिसेसमधील नोकरींपैकी एक आहे. ...

₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं! - Marathi News | Meta ceo mark zuckerberg lost over 29 billion dollar in one day slips 2 position in worlds billionaires list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!

दरम्यान भारतातीय उद्योगपती मुकेश अंबानी (१०४ अब्ज) यांची संपत्ती १.६ अब्ज डॉलरने, गौतम अदानी (९२.७ अब्ज) यांची संपत्ती २१.२ कोटी डॉलरने कमी झाली.  ...

दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण - Marathi News | Financial Reality Check How EMIs for Cars and Gadgets are Consuming 90% of High Incomes, Leaving No Emergency Fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण

Investment Tips : अनेकजणांची कमाई लाखाच्या पुढे असली तरी महिन्याच्या शेवटी त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक - Marathi News | Gold Demand Slumps 16% in Q3 2025 Due to High Prices Investment in Bars and Coins Jumps 20% (WGC Report) | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक

Gold Demand : यावेळी सोन्याची चमक काहीशी कमी होताना दिसत आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी १६% ने कमी झाली. ...

Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी - Marathi News | Stock market bullish Sensex rises by 270 points Nifty crosses 24942 these stocks rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार घसरणीनंतर उसळला. सकाळच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स २६९.५२ अंकांच्या वाढीसह ८४,६७३.९८ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. ...

याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम - Marathi News | This is called a stock explosion RRP Semiconductor Ltd stocks 10 thousand turned into 5 lakhs in just 10 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

जर एखाद्याने योग्य वेळी, योग्य शेअरमध्ये पैसा लावला, तर हा बाजार रातो-रात आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही करतो. ...

बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले - Marathi News | Stock Market Crash Nifty Falls Below 26,000 as Investors Lose ₹1.82 Lakh Crore on Fed Policy Uncertainty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले

Share Market Today: आज, शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स जवळजवळ ६०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २६,००० च्या खाली आला. ...