लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

आयुष्यभर शेअर बाजारातून पाण्यासारखा पैसा कमावला! पण, आता सातत्याने काढतायेत पैसा, काय आहे कारण? - Marathi News | Berkshire Hathaway Hits Record $382 Billion Cash Reserve in Warren Buffett’s Final Quarter as CEO. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयुष्यभर शेअर बाजारातून पाण्यासारखा पैसा कमावला! पण, आता सातत्याने काढतायेत पैसा, काय आहे कारण?

Warren Buffett : प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवेने गेल्या तिमाहित जेवढे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यापेक्षा जास्त विकले आहेत. ...

रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार? - Marathi News | Rekha Jhunjhunwala Portfolio Stock NCC Ltd Wins ₹710 Cr Projects; What to Expect Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?

NCC Ltd Stock : प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे शेअर रॉकेट होण्याची शक्यता आहे. ...

पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Which stocks will give huge returns in five years ntpc hindalco sbi tata steel what are the signals for investors Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

Share Market Investment Stocks: गेल्या पाच वर्षात भारतीय शेअर बाजारात काही निवडक कंपन्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स नोंदवला आहे. आकडेवारीनुसार, निफ्टी-५० निर्देशांकातील काही कंपन्यांनी तब्बल ७० टक्क्यांच्या जवळपास वार्षिक परतावा दिला आहे. ...

'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स - Marathi News | Titagarh Rail Systems Share Price company gets Rs 2481 crore job from Mumbai Metro shares will remain in focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स

यासंबंधीची माहिती कंपनीनं शुक्रवारी एक्सचेंजसोबत शेअर केली. मुंबई मेट्रो लाईन ५ प्रोजेक्ट अंतर्गत हे काम मिळालं आहे. ...

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे? - Marathi News | Stock Market Plunge Sensex Drops 466 Points, Investors Lose Another ₹2.04 Lakh Crore Amid Global Sell-Off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

Share Market Today: आज, ३१ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ४६६ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी २५,७५० च्या खाली आला. ...

धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या - Marathi News | MS Dhoni-Backed Finbud Financial Services Sets IPO Price Band at ₹140-142; Subscription Opens November 6 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या

Finbud Financial Services : भारतीय क्रिकेट संघाचा निवृत्त खेळाडू महेंद्रसिंह धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ लवकरच येत आहे. ...

कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा! - Marathi News | condom manufacturing company anondita medicare share are going Huge returns investors are rushing to buy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!

कंपनीचा शेअर १ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून, आयपीओ किंमतीच्या तुलनेत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. ...

Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | Is Lenskart's IPO expensive Questions are being raised on valuation experts said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...

Lenskart IPO: या वर्षी ज्या कंपन्यांच्या आयपीओची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा होती, त्यापैकी लेन्सकार्ट ही एक आहे. कंपनीचा आयपीओ आज ३१ ऑक्टोबरपासून खुला झाला आहे. ...