लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
‘गडी एकटा निघाला... ८३ वर्षाचा योद्धा...’; शरद पवार समर्थकांची मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी - Marathi News | banner of ncp chief sharad pawar against ajit pawar in mumbai to show support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गडी एकटा निघाला... ८३ वर्षाचा योद्धा...’; शरद पवार समर्थकांची मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी

जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून केला जात आहे. ...

बाबासाहेब कुपेकरांचे पाठीराखे शरद पवारांसोबत! 'चंदगड'च्या राजकारणाला मिळणार कलाटणी! - Marathi News | Babasaheb Kupekar's supporters with Sharad Pawar! Amar Chavan along with workers to Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबासाहेब कुपेकरांचे पाठीराखे शरद पवारांसोबत! 'चंदगड'च्या राजकारणाला मिळणार कलाटणी!

माजी सभापती अमर चव्हाण हे सहकाऱ्यांसह मुंबईतील मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ...

वज्रमूठ कायम राहणार...; काँग्रेस शिवसेना अन् राष्ट्रवादीसोबतच, विरोधी पक्षनेतेपदावर दावा नाही - Marathi News | Along with the Congress and Shiv Sena NCP, there is no claim to the post of Leader of the Opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वज्रमूठ कायम राहणार...; काँग्रेस शिवसेना अन् राष्ट्रवादीसोबतच, विरोधी पक्षनेतेपदावर दावा नाही

दोन्ही पक्षांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेत महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्याचा संकल्पही केला. ...

'मी सकाळी देवगिरी बंगल्यावर पोहोचले पण...'; सुप्रिया सुळेंनी लोकमतला दिली विशेष मुलाखत - Marathi News | 'I reached Devagiri bungalow in the morning but...'; A special interview of Supriya Sule by Lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी सकाळी देवगिरी बंगल्यावर पोहोचले पण...'; सुप्रिया सुळेंनी लोकमतला दिली विशेष मुलाखत

खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकमत’ला दिलेली विशेष मुलाखत.  ...

साडूभाऊंच्या हाती आता कोणाचे ‘घड्याळ’?; जावई टोपे, तनपुरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष - Marathi News | Whose 'watch' is now in the hands of Sadubhau?; State attention to the role of son-in-law Tope, Tanpuren | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साडूभाऊंच्या हाती आता कोणाचे ‘घड्याळ’?; जावई टोपे, तनपुरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

प्राजक्त तनपुरे यांच्या अर्धांगिनी सोनाली तनपुरे यांनी समाजमाध्यमांवर खा. शरद पवार यांना पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

कोण कुणाकडे?; लोकमतने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून जाणून घेतला कल - Marathi News | Who to whom?; Lokmat called the district president of NCP directly to know the trend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण कुणाकडे?; लोकमतने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून जाणून घेतला कल

‘लोकमत’ चमूने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून त्यांचा कल जाणून घेतला ...

परवानगीशिवाय माझा फोटो वापरू नका; अजितदादांच्या गटाला शरद पवारांचा इशारा - Marathi News | Do not use my photo without permission; Sharad Pawar's warning to Ajit Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगीशिवाय माझा फोटो वापरू नका; अजितदादांच्या गटाला शरद पवारांचा इशारा

पक्षात बंड करून अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

आज शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादीत ‘पॉवरफूल’ कोण?, कोणता नेता कुणाच्या बाजूने याची उत्सुकता - Marathi News | Power Show Today; Sharad Pawar and Ajit Pawar called a meeting on the same day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादीत ‘पॉवरफूल’ कोण?, कोणता नेता कुणाच्या बाजूने याची उत्सुकता

शरद पवार अन् अजित पवार यांनी बोलावली एकाच दिवशी बैठक ...