लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
आज शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादीत ‘पॉवरफूल’ कोण?, कोणता नेता कुणाच्या बाजूने याची उत्सुकता - Marathi News | Power Show Today; Sharad Pawar and Ajit Pawar called a meeting on the same day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादीत ‘पॉवरफूल’ कोण?, कोणता नेता कुणाच्या बाजूने याची उत्सुकता

शरद पवार अन् अजित पवार यांनी बोलावली एकाच दिवशी बैठक ...

'साहेब राजीनामा द्यायचा...; अमोल कोल्हेंनी शरद पवारांची घेतली भेट,म्हणाले, .... - Marathi News | Maharashtra Political Crisis amol kolhe first reaction after meeting with sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साहेब राजीनामा द्यायचा...; अमोल कोल्हेंनी शरद पवारांची घेतली भेट,म्हणाले, ....

राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का? - Marathi News | Will MLA Sunil Shelke Former Minister Bala Bhegde come together for the development of Maval? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का?

बाळा भेगडे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी तर सुनील शेळके हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी ...

या बंडामागे शरद पवार असण्याची शंका, राज ठाकरेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Doubt that Sharad Pawar is behind this rebellion, Raj Thackeray said 'Rajkarana' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या बंडामागे शरद पवार असण्याची शंका, राज ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

पुण्यातील प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज यांनी पत्रकारांबरोबर बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं ...

राष्ट्रवादीतील ‘पॉवर गेम’नंतर शरद पवार जळगावात येणार - Marathi News | Sharad Pawar will come to Jalgaon after the power game in NCP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीतील ‘पॉवर गेम’नंतर शरद पवार जळगावात येणार

राष्ट्रवादीतील ‘पॉवर’ गेमनंतर खासदार शरद पवार रविवार व सोमवार, ९ व १० जुलै असे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ...

पवारांना एकटं सोडू, दिलीप बनकरांनी पत्र दिलं होतं; जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Political Crisis Leave Pawar alone, Dilip Bankar had given a letter Jitendra Awhad's big secret explosion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांना एकटं सोडू, दिलीप बनकरांनी पत्र दिलं होतं; जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Political Crisis : आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे.  ...

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बैठकीकडे आमदार, बहुतांशी नगरसेवकांची पाठ - Marathi News | MLAs, mostly corporators turn their backs towards NCP executive meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बैठकीकडे आमदार, बहुतांशी नगरसेवकांची पाठ

पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा प्रबळ गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट ...

कार्यालयाचा अन्य गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसात तक्रार; प्रशांत जगतापांचा इशारा - Marathi News | Report to the police if there is an attempt to take over the office by another group; A warning from the Pacific Ocean | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यालयाचा अन्य गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसात तक्रार; प्रशांत जगतापांचा इशारा

जयंत पाटलांच्या आदेशानुसार कार्यालयातील फलकावरील अजित पवारांचा फोटो हटविण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार ...