लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझा फोटो वापरायचा नाही"; शरद पवारांची 'वॉर्निंग' - Marathi News | Sharad Pawar warning Ajit Pawar says People who betrayed my ideology have no right to use my photograph | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझा फोटो वापरायचा नाही"; शरद पवारांची 'वॉर्निंग'

दिवसेंदिवस पवार काका-पुतण्यांमधील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे ...

शरद पवार एकटे नाहीत, आम्ही सोबत आहोत; राऊतांनी दिला बैठकीचा वृत्तांत - Marathi News | Sharad Pawar is not alone, we are together; Sanjay Raut gave the report of the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार एकटे नाहीत, आम्ही सोबत आहोत; राऊतांनी दिला बैठकीचा वृत्तांत

राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीवर नेमकं काय करावं किंवा आपल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेची आज बैठक झाली ...

तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीशी गद्दारी केली का? प्रफुल्ल पटेल म्हणाले... - Marathi News | did praful patel ditch sharad pawar watch ncp leader reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीशी गद्दारी केली का? प्रफुल्ल पटेल म्हणाले...

रविवारी राष्ट्रावादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार vs अजित पवार समर्थक आमनेसामने - Marathi News | Sharad Pawar vs Ajit Pawar supporters fight in NCP party office in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार vs अजित पवार समर्थक आमनेसामने

शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक आमने-सामने ...

नाशिकमध्ये राष्ट्रवादीत संघर्ष पेटला! भुजबळ-अजितदादा आणि शरद पवार समर्थक आमनेसामने - Marathi News | Clash between 2 groups of NCP in Nashik, supporters of Ajit Pawar, Chhagan Bhujbal and Sharad Pawar clashed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये संघर्ष पेटला! भुजबळ-अजितदादा आणि शरद पवार समर्थक आमनेसामने

दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले ...

Video: फुलांची उधळण, शरद पवारांना हस्तांदोलन; कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून प्रतिभाताई भावूक - Marathi News | Throwing flowers, shaking hands with Sharad Pawar; Pratibha Pawar is emotional seeing the love of the workers in navi mumbai after ajit pawar war | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: फुलांची उधळण, शरद पवारांना हस्तांदोलन; कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून प्रतिभाताई भावूक

अजित पवारांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झालीय. मात्र, पवारांचा उत्साह पाहून कार्यकर्ता शरद पवारांचे जल्लोषात स्वागत करत आहे. ...

सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Political Crisis It was decided to come to power with BJP in the presence of Supriya Sule; NCP leader sunil shelake big secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया - Marathi News | Maharashtra Political Crisis mla Prajakt Tanpure's first reaction after meeting Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांसह आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...