लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Baramati Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू; दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Met Premsukh Kataria from Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू; दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. ...

Satara Lok Sabha 2024 : "कोण लढतंय का बघा, नाही तर...", सातारा लोकसभेसाठी पवारांच्या पठ्ठ्यानं शड्डू ठोकला - Marathi News | MLA Shashikant Shinde has expressed his desire to contest elections from Satara Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"कोण लढतंय का बघा, नाही तर...", सातारा लोकसभेसाठी पवारांच्या पठ्ठ्यानं शड्डू ठोकला

Satara Lok Sabha 2024 : महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय - Marathi News | set back for ncp sharad pawar Eknath Khadse announced a big political decision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय

मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. ...

शरद पवार गटाला मोठा धक्का; एकनाथ खडसे करणार घरवापसी! - Marathi News | Big blow to Sharad Pawar group; Eknath Khadse will return home! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवार गटाला मोठा धक्का; एकनाथ खडसे करणार घरवापसी!

शरद पवार गटाला मोठा धक्का ...

...लाखो शिवसैनिक त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांची भाजपावर टीका - Marathi News | baramati loksabha Election: Sharad Pawar criticizes BJP at Shiv Sena meeting in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...लाखो शिवसैनिक त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांची भाजपावर टीका

बारामतीत शिवसेना मेळाव्यात शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला. ...

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार? - Marathi News | Eknath Khadse will join BJP but daughter Rohini Khadse will remain in a Sharad pawar Party NCP ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार?

एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजपतील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता. ...

शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकरांचं विधान - Marathi News | Purushottam Khedekar and Kumar Saptarshi criticized the BJP at a program Youth and Ashwasak Saheb in Pune. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकरांचं विधान

मोदींना निवडून दिले म्हणून आपण पंतप्रधान मानतो परंतु मी त्याला पाहू शकत नाही, गुजरातमध्ये दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता अशी टीका सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी केली. ...

LokSabha 2024: मोहिते-पाटील यांच्यावरच राष्ट्रवादीचं माढ्याचं गणित; शरद पवार कोणती खेळी खेळणार - Marathi News | Dhairyasheel Mohite-Patil and Sanjeev Raje from Mahavikas Aghadi in Madha Constituency, Who will Sharad Pawar nominate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :LokSabha 2024: मोहिते-पाटील यांच्यावरच राष्ट्रवादीचं माढ्याचं गणित; शरद पवार कोणती खेळी खेळणार

माढ्याचा उमेदवार लवकरच निश्चित होणार ...