इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. Read More
शक्तिपीठ होऊ न देण्याचा निर्धार ...
Raju Shetti News: शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, नाहीतर फणा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली. ...
आंदोलनादरम्यान नांदेड ते नागपूर रोडवर जवळपास दोन तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. ...
आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस ...
प्रसंगी मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा ...
Shaktipeeth Mahamarg: RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे. एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...
Gadchiroli : टप्प्या-टप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी नियोजन होणार आहे. ...
राजू शेट्टींसह शेतकऱ्यांच्या आक्रमकते पुढे जिल्हा प्रशासनाची मवाळ भूमिका ...