लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Pathan: आपण सगळे एकाच माय-बापाची लेकरं, ते म्हणजे 'भारत'; शाहरुखने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Pathan: We are all children of one parent, India; Shahrukh khan clearly said on Pathan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण सगळे एकाच माय-बापाची लेकरं, ते म्हणजे 'भारत'; शाहरुखने स्पष्टच सांगितलं

'पठाण' चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. ...

रणबीर कपूरनं भर कार्यक्रमात शाहरुख खानला म्हटलं होतं 'ओव्हर अ‍ॅक्टर', त्यावर पठाण म्हणाला- 'जेवढ्या तुझ्या...' - Marathi News | Ranbir Kapoor had called Shahrukh Khan 'over actor' in the Bhar program, on which Pathan said - 'As much as you...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरनं भर कार्यक्रमात शाहरुख खानला म्हटलं होतं 'ओव्हर अ‍ॅक्टर', त्यावर पठाण म्हणाला- 'जेवढ्या तुझ्या...'

Shahrukh Khan And Ranbir Kapoor : शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख आणि रणबीर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ...

उर्फी जावेदने शाहरुख खानला विचारले, 'मला दुसरी बायको बनवाल?; बायकॉट गॅगला दिला सल्ला, म्हणाली... - Marathi News | urfi javed asks shah rukh khan mujhe doosri biwi bana lo advises boycott gang mujhe ban karo pathaan ko nahi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदने शाहरुख खानला विचारले, 'मला दुसरी बायको बनवाल?; बायकॉट गॅगला दिला सल्ला, म्हणाली...

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानच्या नव्या 'पठाण' या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बुधवारपासून चित्रपट प्रदर्शित झाला आहे.   ...

Pathaan: अमेरिकेतही 'पठान'चा डंका, 'अवतार द वे ऑफ वॉटर'चा रेकॉर्ड ब्रेक करत ठरला अव्वल - Marathi News | Pathaan: 'Pathaan' hit the top in America too, breaking the record of 'Avatar The Way of Water' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan: अमेरिकेतही 'पठान'चा डंका, 'अवतार द वे ऑफ वॉटर'चा रेकॉर्ड ब्रेक करत ठरला अव्वल

Pathaan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. ...

Pathan: तिसऱ्या दिवशी पठाण सुस्तावला, कमाईत मोठी घट, बाहुबली-२, दंगलचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश - Marathi News | Pathan slows down on third day, big drop in earnings, Baahubali-2, failure to break Dangal's record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिसऱ्या दिवशी पठाण सुस्तावला, कमाईत मोठी घट, बाहुबली-२, दंगलचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश

Pathan: पहिल्या दोन दिवसांत शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले होते. मात्र तिसऱ्या दिवशी पठाणच्या कमाईचा वेग कमालीचा सुस्तावला आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने या सिनेमाला नुकसान सहन करावे लागले आहे. ...

Suhana Khan On Pathaan: 'पठाण'चं यश पाहून भावूक झाली शाहरुख खानची लाडकी लेक, वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट.. - Marathi News | shah rukh khan daughter Suhana khan got emotional after looking at the worldwide response to her father pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Suhana Khan On Pathaan: 'पठाण'चं यश पाहून भावूक झाली शाहरुख खानची लाडकी लेक, वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट..

बाप आणि लेकीचं नातं वेगळंच असतं. आपल्या वडिलांच्या चित्रपटाला मिळालेले जबरदस्त यश पाहून सुहाना खानही भावूक झालीय. ...

'ही तर फक्त सुरुवात..' पठाणच्या सिक्वलची उत्सुकता, तर टायगरमध्येही 'शाहरुख'ची एंट्री होणार - Marathi News | yash raj films spy universe pathaan sequel and pathaans cameo in tiger movie is final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही तर फक्त सुरुवात..' पठाणच्या सिक्वलची उत्सुकता

यशराज फिल्म्सने पठाणच्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सची घोषणा केली आहे. ...

Pathaan Box Office Collection: बाबो! शाहरूखच्या 'पठाण'ने दर तासाला कमावले इतके कोटी, सेकंदाला इतके लाख...!! - Marathi News | shah rukh khan pathaan is earning rs 2.5 crore every hour on january 26 Box Office Collection Day 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! शाहरूखच्या 'पठाण'ने दर तासाला कमावले इतके कोटी, सेकंदाला इतके लाख...!!

Pathaan Box Office Collection Day 2: जाणून घ्या‘पठाण’चं बॉक्स ऑफिस गणित,दोनच दिवसांत ओलांडला १२० कोटींचा टप्पा ...