शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील 'झिंदा बंदा' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. या गाण्यातील शाहरुखचा अंदाज पाहून आनंद महिंद्राही भारावून गेले आहेत. ...
Kajol And Shah Rukh Khan : काजोलने शाहरुख आणि त्यांच्या मैत्रीबद्दल अनेक गुपिते उघडली. पण ती शाहरुखला कधीही मेसेज करत नाही, असेही काजोलने सांगितले. ...