नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
शाहरुख खान, मराठी बातम्या FOLLOW Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान असून त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रणबीर कपूरने देखील खूपच कमी वयात त्याचे एक प्रस्थ निर्माण केले ...
कुछ कुछ होता है या चित्रपटात काजोलने अंजली ही व्यक्तिरेखा तर राणीने टीना ही व्यक्तिरेखा साकारली होती. ...
तूर्तास शाहरुख व रणबीरचा एक जुना फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या फोटोवरून युजर्स या दोन्ही स्टार्सची चांगलीच मजा घेत आहेत ...
पांढरा कुर्ता घातलेला शाहरूख छोट्या अबरामसोबत ‘मन्नत’च्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी शाहरूखसोबत आणखी एक व्यक्ती ‘मन्नत’च्या बाल्कनीत दिसली. ...
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर व आदित्य चोप्राची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. शाहरूखने करण व आदित्यासोबत अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. अनन्याच्या डेब्यूनंतर आता चर्चा सुरु आहे ती अनन्याची जवळची मैत्रीण सुहाना खान हिच्या डेब्यूची. ...
करीना कपूर खान व सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टारकिड आहेत. ...
बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी मुंबईतून शिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ...