शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
'पद्मावत'नंतर शाहिद कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ...
अभिनेता शाहिद कपूर लवकरचं ‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या तयारीत शाहिद व्यस्त आहे. पण याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...
शाहिद कपूर जब वी मेट दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात काम करणार नाही आहे. दोघे एकत्र काम करत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र काही तरी बिनसलं आणि तसे होऊ शकत नाहीय. ...
शाहिदच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. एका अभिनेत्रीने तर शाहिद हा तिचा पती असल्याचा दावा केला होता. ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून बॉलिवूडमधील एका सुपरस्टारची मुलगी आहे. ...
बॉलिवूड सेलिब्रेटींचे स्टॅच्यू सध्या एका-मागोमाग एक मॅडम तुसाद म्युझियम लावण्यात येते आहेत. नुकताच दीपिका पादुकोणचा स्टॅच्यू लागणार आहे त्यानंतर आणि शाहिद कपूर मॅडम तुसाद म्युझियम जाणार आहे ...