लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शबाना आझमी

शबाना आझमी

Shabana ajhami, Latest Marathi News

शबाना आझमींच्या घरात मराठीचा बोलबाला; वहिनी आणि सून दोघीही आहेत महाराष्ट्रीयन! - Marathi News | Shabana Azmi Tanvi Azmi Shibani Dandekar Marathi Connection Family Relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शबाना आझमींच्या घरात मराठीचा बोलबाला; वहिनी आणि सून दोघीही आहेत महाराष्ट्रीयन!

आझमी-अख्तर कुटुंबाचं मराठी कनेक्शन वाचून तुम्हीही व्हाल थक्क. ...

'लाहौर १९४७' बद्दल आली मोठी अपडेट! निर्मात्यांनी थेट सिनेमाचं नावच बदललं, कारण आलं समोर - Marathi News | lahore 1947 movie name change to Batwara 1947 sunny deol preity zinta aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाहौर १९४७' बद्दल आली मोठी अपडेट! निर्मात्यांनी थेट सिनेमाचं नावच बदललं, कारण आलं समोर

बॉलिवूडचा 'गदर' स्टार सनी देओल आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान गेल्या काही काळापासून त्यांच्या 'लाहोर १९४७' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं? - Marathi News | Netizens are slam with farah khan cook Dilip for the first time video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं?

शबाना आझमींचं बोलणं मध्येच थांबवलं अन्...; दिलीपच्या वर्तनावर भडकले नेटकरी, फराह खानच्या नवीन व्हिडीओत काय घडलं? ...

ना अमिताभ बच्चन ना कंगना राणौत; सर्वात जास्त राष्ट्रीय पुरस्कार 'या' अभिनेत्रीच्या नावावर - Marathi News | shabana azmi won 5 national film awards till now beats amitabh bachchan kangana ranauat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना अमिताभ बच्चन ना कंगना राणौत; सर्वात जास्त राष्ट्रीय पुरस्कार 'या' अभिनेत्रीच्या नावावर

७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न, सर्वात जास्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणी जिंकले माहितीये का? ...

शबाना आझमींचा ७५ व्या वाढदिवशी जावेद अख्तर यांच्यासोबत रोमँटिक डान्स, पाहा Video - Marathi News | Shabana Azmi & Javed Akhtar's Dance Moves On 'pretty Little Baby' At Her Birthday Bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शबाना आझमींचा ७५ व्या वाढदिवशी जावेद अख्तर यांच्यासोबत रोमँटिक डान्स, पाहा Video

७५ वर्षीय शबाना आझमींनी पती जावेद अख्तर यांच्यासोबत डान्स केला. ...

"माझ्या एका KISS नं...", शबाना यांच्यासोबतच्या लिपलॉकनंतर धर्मेंद्र यांनी रणवीरला म्हटलेलं असं काही... - Marathi News | "One of my Kisses...", What Dharmendra Told Ranveer Singh After Kissing Shabana Azmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :`

Dharmendra And Shabana Aazmi : २०२३ साली रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं, ज्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. ...

स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा  - Marathi News | This famous Bollywood couple was going to adopt Prateik Babbar after Smita Patil s death! The actor's big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी!

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर प्रतीकला लहानाचं मोठं त्याच्या आजी-आजोबांनी केलं. मात्र, त्यावेळी बॉलिवूडची अतिशय प्रसिद्ध जोडी प्रतीकला दत्तक घ्यायला तयार होती. ...

कंगनाने जावेद अख्तर यांची माफी मागितली, मगच वाद मिटला; शबाना आजमींचा खुलासा - Marathi News | shabana azmi reveals kangana ranaut gave written apology to javed akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने जावेद अख्तर यांची माफी मागितली, मगच वाद मिटला; शबाना आजमींचा खुलासा

आपसी सहमतीने नाही तर कंगनाने माफी मागितल्यावर हे कायदेशीर प्रकरण मिटल्याचं त्या म्हणाल्या. ...