लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ, मराठी बातम्या

Sexual harassment, Latest Marathi News

Crime news : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ, उत्तर प्रदेशचा पहिला नंबर - Marathi News | Crime news : Increase in incidents of violence against women, number one in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime news : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ, उत्तर प्रदेशचा पहिला नंबर

राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवाडीतील निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणे ही उत्तर प्रदेशातील आहेत. सन 2021 च्या पहिल्या 8 महिन्यातील आकडेवारीनुसार आयोगाकडे 19,993 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Five years jail to accused for molesting of Society Watchman's 11th year girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी

न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; पीडितेने मित्रालाही सांगितला नाही प्रकार - Marathi News | In front of shocking information in a gang rape case ; The victim no told the friend gang rape incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; पीडितेने मित्रालाही सांगितला नाही प्रकार

मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकांसह एकूण १३ जणांनी १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. ...

Pune Gang rape : सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित मुलीच्या मित्रासह आणखी ६ जणांना अटक   - Marathi News | Pune Gang rape: Six more arrested in gang rape case in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Gang rape : सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित मुलीच्या मित्रासह आणखी ६ जणांना अटक  

मित्राला भेटण्यासाठी घरातून निघून आलेल्या १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

कामाच्या ठिकाणी लैंगिक शाेषणाच्या तक्रारी घटल्या, ‘वर्क फ्राॅम हाेम’चा परिणाम - Marathi News | Complaints of sexual harassment in the workplace decreased pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाच्या ठिकाणी लैंगिक शाेषणाच्या तक्रारी घटल्या, ‘वर्क फ्राॅम हाेम’चा परिणाम

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात लैंगिक शाेषणाच्या तक्रारींमध्ये ३८.२६ टक्के घट झाली आहे. या कंपन्यांकडे ४५५ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. ...

बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलाला ही करतूद कळताच संपवले आयुष्य - Marathi News | Father rapes minor girl; The son ended his life as soon as he found out about this deed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलाला ही करतूद कळताच संपवले आयुष्य

Rape And Suicide : एवढेच नाही तर मुलीच्या भावाला वडिलांच्या दुष्कर्माची माहिती मिळताच त्याने आत्महत्या केली. आरोपी वडील अद्याप फरार आहेत. ...

अल्पवयीन पीडित मुलीवर केला अत्याचार; त्यांनतर तिच्या दोन बहिणींचेही केले लैंगिक शोषण - Marathi News | Atrocities committed on a minor victim girl; She later sexually abused her two sisters in latur pdc | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अल्पवयीन पीडित मुलीवर केला अत्याचार; त्यांनतर तिच्या दोन बहिणींचेही केले लैंगिक शोषण

लातूर शहरातील प्रकार ...

मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक - Marathi News | A girl who came to Delhi with a friend was raped by a rickshaw driver; Arrested from Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक

Rape Case : ही घटना २७ ऑगस्टची आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती. ...