लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

बदल्याची आग! पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना 'त्यानं' दिली थरकाप उडवणारी शिक्षा - Marathi News | Fire of revenge! 'He' gave shocking punishment to those who gang-raped his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना 'त्यानं' दिली थरकाप उडवणारी शिक्षा

Murder Case : तपासादरम्यान गावातील एक जोडपे खुनाच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले.  सांवरिया दर्शनाला  गेल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण त्याचा मोबाईल डायल केला असता तो बंद असल्याचे आढळले. ...

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी केले लैंगिक अत्याचार - Marathi News | A minor girl was forced into a house and sexually abused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी केले लैंगिक अत्याचार

Sexually abused : आरोपीस ठोकल्या बेड्या, समुद्रपूर येथील घटनेने खळबळ ...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | accused in six year old girl rape case commits suicide | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या

घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपी फरार होता पोलीस त्याच्या शोधात असताना शुक्रवारी त्याचा मृतदेहच तलावातून बाहेर काढण्यात आला. ...

फेसबुकवर मैत्रीनंतर बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून राहिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अन्...  - Marathi News | Rape after friendship on Facebook, lure of marriage continued to show in live in relationship and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर मैत्रीनंतर बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून राहिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अन्... 

Rape Case : त्याच्यासमोर तिने लग्नाचे नाव घेतले की पोलीस मारहाण करत असे किंवा जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. ...

घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार - Marathi News | six year old girl sexually assaulted by 22 year old man | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताची नजर पडली. त्याने तिला घरात नेऊन अत्याचार केला. हा प्रकार आजीने बघितल्यामुळे उघड झाला. ...

हात, गळा ओढणीने बांधून केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी अपहरण करून पीडितेला नेले जंगलात - Marathi News | Hand-neck tied, gang-raped, kidnapped by men and taken to forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हात, गळा ओढणीने बांधून केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी अपहरण करून पीडितेला नेले जंगलात

Gangrape And Murder Case : पीडित मुलीच्या गुप्तांगाला ३० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तिला जीवे मारल्यानंतरही नराधमांनी तिची अब्रू लुटली. ...

आजीच्या प्रेमात प्रियकरानं ३ वर्षाच्या मुलीचा काटा काढला; बलात्कार करुन केली हत्या - Marathi News | In the love of grandmother, lover murdered 3 year old girl; Rape and murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीच्या प्रेमात प्रियकरानं ३ वर्षाच्या मुलीचा काटा काढला; बलात्कार करुन केली हत्या

Rape And Murder Case: या प्रकरणाचा खुलासा करत नोएडा पोलिसांनी आरोपी हेमंत (५५) याला अटक केली आहे. आरोपी हा खानपूर, बुलंदशहर येथील रहिवासी आहे. ...

भारत दौऱ्यावर झालं लैंगिक शोषण, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा, पोलिसांकडून तपास सुरू  - Marathi News | Australian cricketer's shocking allegations of sexual harassment during India tour, police launch probe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्यावर झालं लैंगिक शोषण, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा

Australian cricketer News: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जेमी मिशेन यांनी केलेल्या एका आरोपामुळे खळबळ उडाली आहे. १९८५ मध्ये श्रीलंका आणि भारताच्या दौऱ्यादरम्यान संघातील अधिकाऱ्यांनी त्यांचे लैंगिक शोषण केले होते. ...