लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेक्स रॅकेट

सेक्स रॅकेट, मराठी बातम्या

Sex racket, Latest Marathi News

Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका! - Marathi News | Bihar Bettiah Sex Racket Busted, 6 Minor Girls Rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; बिहारमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!

Sex Racket Busted: बिहारच्या बेतिया जिल्ह्यात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. ...

५०० रुपये प्रति तास दरात अयानने आठवेळा वापरला 'तो' फ्लॅट ! परतवाडा केसमध्ये धक्कादायक खुलासे - Marathi News | Ayan used 'that' flat for eight weeks at a rate of Rs 500 per hour! Shocking revelations in the Parthwada case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५०० रुपये प्रति तास दरात अयानने आठवेळा वापरला 'तो' फ्लॅट ! परतवाडा केसमध्ये धक्कादायक खुलासे

Amravati : मेळघाटातील बी.एस्सी.चा विद्यार्थी ते डझनावर मुलींच्या आयुष्याशी खेळणारा 'व्हिडीओ कांड'चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. ...

कुलूप उघडताच आतमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत; आईस्क्रिम पार्लर आड अवैध धंदा - Marathi News | Couple found in abusive position inside as soon as lock is opened; Illegal business behind ice cream parlor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुलूप उघडताच आतमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत; आईस्क्रिम पार्लर आड अवैध धंदा

Amravati : स्थानिक कठोरा रोडवरील ‘फ्रोजन डिलाईट’ या कॅफेमध्ये चालणाऱ्या या अवैध धंद्याचा महिला सेलने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, एका तरूण प्रेमी युगुलाला आत सोडून मालक बाहेरून चक्क कुलूप लावून घरी निघून गेला होता. ...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक; ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष द्यायची... - Marathi News | Actress arrested in Thane for running sex racket; Used to lure junior artists with extra money... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालविणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक; ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष द्यायची...

हिंदी मालिका आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलणारी अभिनेत्री दलाल म्हणूनही काम करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती. ...

एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव? - Marathi News | Epstein sex scandal: Leaders around the world lose sleep! New files include big names including Trump, Clinton; Connections to India too? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?

Jeffrey Epstein Files Release 2025: जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा गूढ मृत्यू झाला. ...

नागपुरच्या “हॉटेल यशराज इन”मध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड ! गरजू मुलींना पटकन श्रीमंत होण्याची दाखवली स्वप्ने - Marathi News | Sex racket busted in Nagpur's "Hotel Yash Raj Inn"! Needy girls were shown dreams of getting rich quickly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरच्या “हॉटेल यशराज इन”मध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड ! गरजू मुलींना पटकन श्रीमंत होण्याची दाखवली स्वप्ने

Nagpur : पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. कस्टमर बनलेला पोलिस-सहाय्यक हॉटेलमध्ये पाठवण्यात आला आणि त्याने वेळ साधून  इशारा दिल्यावर बाहेरून पोलिसांनी छापा टाकला. ...

Crime : ती रस्त्यावरील पुरुषांना घरी बोलवायची.. अमरावतीतील अनेक वर्षांपासूनच्या देहव्यापार अड्ड्यांवर धाड - Marathi News | Crime : She used to call men on the street to her home.. Raid on prostitution dens in Amravati that had been operating for many years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Crime : ती रस्त्यावरील पुरुषांना घरी बोलवायची.. अमरावतीतील अनेक वर्षांपासूनच्या देहव्यापार अड्ड्यांवर धाड

शहर गुन्हे शाखेची कारवाई; एकाच दिवशी पिटाअंतर्गत दोन गुन्हे : न्यू हनुमान नगर, शांतीनगर येथील कुंटणखान्यावर धाड ...

Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक - Marathi News | 'Sex racket' through WhatsApp in Thane; Police reach hotel directly, woman broker arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक

Thane Sex Racket News: ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पकडले. व्हॉट्सअपद्वारे ही महिला सेक्स रॅकेट चालवत होती.   ...