पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायास ...
बुधाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत असल्यामुळे, तो नेहमी सूर्याच्या दिशेनेच दिसतो. हा ग्रह रात्रभर कधीच दिसत नाही. पृथ्वीवरून बघताना सूर्य आणि बुधातील कोनीय अंतर २८ अंशांपेक्षा जास्त कधीच नसते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी किंवा नंतर आपल्याला जास्तीतजास ...
दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे . ...
मराठी ग्रंथविश्वाने सध्या गगन भरारी घेतली आहे असे वाटत असले तरी त्यामधील अंतर्भूत विज्ञान साहित्यास २१ व्या शतकातही अजून म्हणावे एवढे पंख फुटलेले आढळत नाहीत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेज ...