वादळी वाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान केले आहे. चिखलदरा तालुक्यातील तब्बल ३८ शाळा प्रभावित झाल्या आहेत. काही शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्यामुळे केव्हा कोसळतील, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे मुलांना आकर्षित ...
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना व ६ वर्षातील बालकांना महिला बालविकास विभागाकडून सकस आहार व विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका बालकांची व गर्भवतींची नोंदणी बरोबर करून त्यांना सर्व सोयी सुविधांचा लाभ देण्यात येतो. परंतु ग ...
कोरोनामुळे २०२०-२१ या सत्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र शाळा २६ जूनला सुरू करता येईल का, याबाबत गावागावातील शाळा व्यवस्थापन समित्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी व श ...
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या बऱ्या वाईट वापराबद्दल नेहमीच उलट सूलट चर्चा होत असतात. मात्र कोरोनाच्या या संकटात लॉकडाऊन आणि संचारबंदीनंतरच्या काळात आता केंद्र व राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा विचार करीत असताना याच सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या आधारे ऑनला ...
सोशल मीडियावर एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड्स हे सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून #Cancel10thICSEBoards हा ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. ...
प्रारुप आराखडा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या पंधरवाड्यामध्ये राज्याच्या शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासबंधीचा निर्णय घेवून सदर शिक्षण पद्धती ऑनलाईन की ऑफला ...