समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थिनी व एससी, एसटी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. पण ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहतात. गेल्या तीन ते चार वर्षापासून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मि ...
शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले. ...
ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. ...
शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून शिक्षकांनी टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासह श ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या अलगिकरणासाठी शाळा, महाविद्यालयात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप काही शाळा महाविद्यालयात अलगिकरण, विलगिकरण करून ठेवलेली लोकं आहेत. तर अनेक शाळा रिकाम्या झाल्या आहेत. आता नि ...
अधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित ...
लॉकडाऊननंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खात्याने वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या. १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, पालक आणि शिक्षण संस्थांचा विरोध तर वाढलाच शिवाय केंद्र शासनानेदेखील आॅगस्टचा मुहूर्त दिल्याने आता १५ ...
शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना घाई झाली असून, शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे. ...