निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या म्हसळा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे. ...
वर्ग पहली ते आठवीच्या जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे. सदरची पाठ्यपुस्तके लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यातील सर्वच सहा केंद्राअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध केले ...
कोरोनाचा विळखा सैल न होता अधिकच घट्ट होत चालला आहे. एकीकडे शासनाकडून लहान मुले व वृद्धांना घराबाहेर न निघण्याचा व त्यांना जपण्याचा सल्ला दिला जात आहे. तर दुसरीकडे मात्र शाळा उघडण्यासाठी शाळां व शासनाकडून वेगवेगळे निकष व नियम लावले जात असल्याचे दिसत आ ...
शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात अ ...