जिल्ह्यातील सीबीएसई शाळांनी शिक्षक नियुक्त केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांची अहर्ता तपासून मान्यता घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकांप्रमाणेच शैक्षणिक अहर्तचे मानक पाळण्यात यावे अस ...
एकीकडे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात, तर दुसरीकडे पूर्व प्राथमिक, प्राथमिक स्तरावर आॅनलाईन शिक्षण असे परस्पर विरोधी प्रयोग शिक्षणात अग्रेसर महाराष्ट्राच्या हिताचे नाहीत. याचे परिणाम दूरगामी असतील आणि नुकसान एका पिढीचे.’’ ...
कोरोनाच्या भीतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कोट्यातून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईचा टक्का वाढण्याची भीती शाळाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसि ...
सोळाही पंचायत समितीमधील मागील वर्षीच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने गणवेश निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदविली होती. परंतु, लॉकडाऊन कालावधीत परिषदेचे २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार असले तरी मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे २६ ...
नाशिक जिल्ह्यात आरटीईअंतर्गत आतापर्यंत केवळ एक हजार ९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रवेश झाले असून, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८८१ विद्यार्थी अजूनही प्राथमिक टप्प्याती प्रवेशाच्या प्र ...
अकरावी प्रवेशासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून सोमवारी सायंकाळपर्यंत जवळपास बारा हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शहरातील सुमारे ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून या ६० महाविद्यालय ...