लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय, मराठी बातम्या

Sbi, Latest Marathi News

वेळीच व्हा सावध! जस्ट डाईलवरुन काढली ग्राहकाची माहिती; SBI अधिकारी बनून 200 जणांना घातला गंडा - Marathi News | Crime News gang who cheated people by becoming sbi officers busted accused arrested faridabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेळीच व्हा सावध! जस्ट डाईलवरुन काढली ग्राहकाची माहिती; SBI अधिकारी बनून 200 जणांना घातला गंडा

Crime News : SBI अधिकारी असल्याचं सांगून 200 जणांना गंडा घातल्याची माहिती मिळत आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस - Marathi News | HC issues fresh notice to Devendra Fadnavis and sbi over government employees salary account transfer Axis Bank case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस

नागपूर खंडपीठाने सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे. ...

SBI ग्राहकांसाठी खुशखबर! डिजिटल बँकिंगद्वारे आता 5 लाखांपर्यंत IMPS ट्रान्सफरवर चार्ज लागणार नाही - Marathi News | sbi imps neft rtgs transfer charges net banking yono app new limit rule change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल बँकिंगद्वारे आता 5 लाखांपर्यंत IMPS ट्रान्सफरवर चार्ज लागणार नाही, पण...

SBI : एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, शाखेत जाऊन IMPS द्वारे  2 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्फरवर आधीच आकारलेले चार्ज कायम राहील. ...

आईवडिलांना कसे सांगू तेच कळत नाही!, संदेशच्या भावाला अश्रू अनावर - Marathi News | I don't know how to tell my parents! said sandesh gomane, SBI firing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईवडिलांना कसे सांगू तेच कळत नाही!, संदेशच्या भावाला अश्रू अनावर

बुधवारी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी बंद करण्याची वेळ असताना सफेद आणि काळा शर्ट घातलेले दोन जण तोंडावर लाल कपडा बांधलेल्या अवस्थेत त्याच्या साथीदारासह पिस्तूल घेऊन बँकेत शिरले.  ...

SBI New Rules: एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार - Marathi News | SBI changes rules ATM withdrawal and Yono App; Know otherwise the transaction will stop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार

SBI New Rules: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ...

 SBI FD Rates: एसबीआयमध्ये एफडीवर आता जादा रिटर्न मिळणार, व्याज दर वाढले; हे आहेत नवे रेट - Marathi News | SBI increased FD interest rates from 15 December 2021 by 0.10 basis points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयमध्ये एफडीवर आता जादा रिटर्न मिळणार, व्याज दर वाढले; हे आहेत नवे रेट

 SBI FD new Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या (SBI) ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.  एसबीआयने व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. तर ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

SBI Base Rate: एसबीआयच्या ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले व्याजदर, तपासा नवीन दर - Marathi News | SBI Base Rate: Big shock for SBI customers! Bank raises interest rates, check new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले व्याजदर, तपासा नवीन दर

SBI Base Rate: बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच हा नवा दर 7.55 टक्के असेल. ...

JOB Alert : सरकारी बँकांमध्ये 40 हजारांहून अधिक पदे रिक्त; SBI मध्ये सर्वाधिक भरती, जाणून घ्या, अधिक माहिती - Marathi News | govt bank job vacancy in sbi pnb boi nirmala sitharaman in lok sabha | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी बँकांमध्ये 40 हजारांहून अधिक पदे रिक्त; SBI मध्ये सर्वाधिक भरती

Govt Bank Job Vacancy : सरकारी बँकांमधील पदभरतीबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री ते जाणून घेऊया...  ...