लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा : पतसंस्थेतील अपहारप्रकरणी मुकुंद सारडा यांच्यासह १२ जणांवर गुन्हा - Marathi News | Satara: Crime against 12 people including Mukund Sarda in the credit system | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पतसंस्थेतील अपहारप्रकरणी मुकुंद सारडा यांच्यासह १२ जणांवर गुन्हा

सातारा येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ३ कोटी ३० लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरून संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. मुकुंद सारडा यांच्यासह १२ संचालकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

महाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार - Marathi News | Mahabaleshwar murdered wife, husband's suicide, child thunder | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार

पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील वार करून आत्महत्या केली. खळबळजनक ही घटना कोयना लॉजिंगमध्ये गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ...

कऱ्हाडच्या ‘बचत भवना’त मद्यपींच्या डुलक्या - Marathi News | Alcohol drinks in Karhad's 'Savni Bhavana' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडच्या ‘बचत भवना’त मद्यपींच्या डुलक्या

कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील कºहाडमध्ये जिल्हा परिषदेच्यामार्फत बचतभवन यशंवतराव चव्हाण सभागृह बांधण्यात आलेले आहे. या सभागृह इमारतीची ... ...

कऱ्हाड : विद्यानगरला बिनदप्तराची शाळा-सगाम शाळेचा उपक्रम - Marathi News | Karhad: Vidyenagar's Unidine School-Sagam School Program | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड : विद्यानगरला बिनदप्तराची शाळा-सगाम शाळेचा उपक्रम

नुकतेच केंद्र शासनाने मुलांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक अध्यादेश जारी केला. तथापि मुलांना कितीही सांगितले तरी ते दररोज नको त्या वह्या, पुस्तके भरलेले दप्तर घेऊन शाळेत येतात. ...

शिष्यवृत्तीसाठी ‘सोशल मीडियाद्वारे’ साद : सातारी पॅटर्न - Marathi News | 'Social Media' for Scholarship: Sadan Pattern | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिष्यवृत्तीसाठी ‘सोशल मीडियाद्वारे’ साद : सातारी पॅटर्न

स्पर्धात्मक परीक्षांचा पाया म्हणून गनण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षणाधिकाºयांनी ...

प्रशासनाशी चर्चा निष्फळ; सातारा जिह्यातील धरणग्रस्त आक्रमक - Marathi News | Failure to discuss with administrators; Damaged attacker in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रशासनाशी चर्चा निष्फळ; सातारा जिह्यातील धरणग्रस्त आक्रमक

तामकणे गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला चुकीची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

सातारा : मलकापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर - Marathi News | Satara: Malkapur Municipal Council President post | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मलकापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

राज्यातील नवनिर्मित आरमोरी (जि. गडचिरोली), मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे फेर आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित प ...

सातारा : निरा-पाडेगाव रस्त्यावर धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर, साथ प्रतिष्ठानचा उपक्रम - Marathi News | Satara: Reflector in the dangerous place on the Nara-Padegaon road, along with Pratishthan's initiative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : निरा-पाडेगाव रस्त्यावर धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर, साथ प्रतिष्ठानचा उपक्रम

निरा रस्त्यावर पाडेगाव हद्दीतील धोकादायक ठरत असल्याने टोलनाका शेड काढून टाकण्यात आले परंतु शेडचा अर्धवट अवस्थेतील पाया, रस्ता दुभाजक धोकादायक अवस्थेत उभा आहे. रात्री अंदाज न आल्याने या ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. ते टाळण्यासाठी साथ प्रतिष्ठानतर्फे रिफ् ...