सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Satara area, Latest Marathi News
रविवारी कºहाडात राष्ट्रवादीचा प्रचार प्रारंभ दणक्यात झाला. कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका हॉटेलात उतरले होते. एका खोलीत थोरल्या ...
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रणजिंतसिंह यांच्या भाजपा प्रवेशाची माहिती दिली होती. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील आनेवाडी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून पुण्यातील टोळीने दहशत माजवून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली असून, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. ज ...
ढेबेवाडीपासून पाच किलोमीटर डोंगरावर वसलेल्या पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी गावातील गावकऱ्यांना चार महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत ...
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावादीमुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी त्यांनी केलेली होती. ...
निमगावच्या विरोधात फलटण : सातारा जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षच भाजपच्या गोट्यात आणण्याची तयारी ...
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका महाविद्यालयात उदयनराजेंनी विद्यार्थींनींशी संवाद साधला. ...
बनपुरी, ता. पाटण येथील वांग नदीवरील पायपुलाचे पिलर तुटल्याने अनेक वर्षांपासून नदीपात्रावर लोबंकाळणारा पूल धोकादायक बनला आहे. नदीकाठी कपडे धुण्यासाठी व शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांची या पुलाकडून सतत वर्दळ असते. हा पूल कधी कोसळेल, हे सांगता येणार नाह ...