लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

किल्ले भूषणगडावर राबविली स्वच्छता मोहीम - Marathi News | Sanitation campaign organized at Fort Bhushangarh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किल्ले भूषणगडावर राबविली स्वच्छता मोहीम

आजच्या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट असे की, येत्या नवरात्रोत्सवाआधी गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून भूषणगडावरील हरणाईदेवी मंदिर परिसर आणि गडावरील इतर परिसरात मार्गदर्शक फलक लावणे, गड स्वच्छता आणि गडावरील दगडी बांधीव विहिरीला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी ...

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Comprehensive response to NCP's Satara District Bandh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्हा बंदचा सर्वाधिक परिणाम सातारा, खटाव, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी तालुक्यांत जाणवला. खटावसह पुसेसावळी, औंध, मायणी, तसेच वाई तालुक्यातील पाचवडमध्ये कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला. ...

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; चारजण ताब्यात - Marathi News | Print gambling base in Satara; All four were in custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; चारजण ताब्यात

सातारा शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून चारजणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ३ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ...

महाबळेश्वर येथे अडीच लाखांचा दारू साठा जप्त - Marathi News | Mahabaleshwar seizes liquor reserves of 2.5 lakhs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर येथे अडीच लाखांचा दारू साठा जप्त

महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...

राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद - Marathi News | Comprehensive response in the district to the call by the NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. ...

साताऱ्यातील विवाहितेचा पुण्यातील पुरात वाहून मृत्यू - Marathi News | Satyara's bride died in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील विवाहितेचा पुण्यातील पुरात वाहून मृत्यू

पुण्यामध्ये बुधवारी रात्री पडलेल्या पावसातील पुरात साताऱ्यातील विवाहितेचा वाहून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

मतदारांच्या हाती ‘सी व्हिजील’ अ‍ॅप नावाचे शस्त्र - Marathi News | A weapon called 'C Vigil' app in the hands of voters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदारांच्या हाती ‘सी व्हिजील’ अ‍ॅप नावाचे शस्त्र

सी व्हिजील’ अ‍ॅप या प्रकारांवर निर्बंध घालू शकते, अथवा असे प्रकार उघडकीस आणू शकते. जवळपास प्रत्येकाच्या हातात आता अँड्रॉईड मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये निवडणूक आयोगाचे ‘सी व्हिजील’ अ‍ॅप हे अपलोड केल्यास नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. ...

पुणे-सातारा प्रवास ठरला १४ तासांचा; साता-यातील युवती गाडीसह गेली वाहून - Marathi News | The journey to Pune-Satara is 4 hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-सातारा प्रवास ठरला १४ तासांचा; साता-यातील युवती गाडीसह गेली वाहून

पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहणाºया साताºयातील अमृता आनंद सुदामे या रात्री दहा वाजता कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघाल्या. धायरी येथील पुलावर त्या पोहोचल्या असता अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्या दुचाकीसह वाहून गेल्या. ...