रणांगणात प्यादी कोण? यापेक्षा लढतंय कोण? ते महत्त्वाचं असतं. ही लढाई उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीतून जो संभावित उमेदवार असेल त्यांची मुळीच नाही. या लढाईत भाजपच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवार कसे रोखतात, हेच पाहण्याजोगे आहे. आता यात ते कितपत यशस्वी किं ...
शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत शंकर जगताप (वय २६, रा. शेंदुरजणे, ता. वाई) याला जिल्हा न्यायाधीश-२ एन. एल. मोरे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...
रस्त्यामध्ये उभा केलेला सिलिंडरने भरलेला टेम्पो अचानक रस्त्यावरून धावल्याने साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली. या टेम्पोखाली सापडण्यापूर्वीच नागरिकांनी आरडाओरड केल्याने दोन महिला बालंबाल बचावल्या. अखेर टेम्पोने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिल ...
अलगुडेवाडी, ता. फलटण हद्दीत असणाऱ्या महाराष्ट्र फूडस प्रोसेसिंग अॅण्ड कोल्ड स्टोरेज या कंपनीतील परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पैशाच्या कारणातून निर्घृण खून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी कंपनीतीलच कामगार नुरजमाल मो ...
फलटण शहर हद्दीत सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकरास मारहाण करून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तीन वाळूमाफियांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. ...
हे आंदोलन बांधकाम विभागास जागे करण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात आले. रस्त्यावर वाहनचालकांना खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून स्वागत व वाहनचालकांना खड्डे दिसावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ...