Next

साताऱ्यात पसरली धुक्याची चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 02:50 PM2019-09-29T14:50:53+5:302019-09-29T14:51:08+5:30

थंडीच्या दिवसांची चाहूल आज साताऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना आज अनुभवण्याची संधी मिळाली. साताऱ्�..

थंडीच्या दिवसांची चाहूल आज साताऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना आज अनुभवण्याची संधी मिळाली. साताऱ्यात पहाटे सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती.