Crimenews Satara : सातारा शहरातील सोमवार पेठ परिसरातील एका घराच्या मागे आंब्याच्या झाडाखाली तीन पानी जुगार खेळणाऱ्या आठजणांवर कारवाई करून त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम व दोन दुचाकी असा २ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांनी ...
CoronaVirus In Satara : फलटण, माण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे. फलटण तालुक्यात तर एकाच दिवसात हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. संसर्ग वाढतो आहे, तसेच अत्यवस्थ रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याने उपाययोजना म्हणून फलटण आणि माण तालुक्य ...
Muncipal Corporation Satara : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ३० टन कचरा हा घरातच पडून राहिला. जोपर्यंत वेतन अदा केले जात नाही तो ...
CoronaVirus wai Satara : वाई शहराच्या रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत द्रवरूप (एलपीजी) गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. ...
Zp Satara : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पर्धेत जावली तालुक्यातील चोरंबे व शिंदेवाडीची या दोन ग्रामपंचायतीमध्ये चुरस होती. सुरुवातीला चोर ...
wildlife Forest Department Satara : सह्याद्री प्रकल्पात दुर्मीळ ग्रिफॉन गिधाड कॅमेराबद्ध झाल्याने पर्यावरणप्रेमी सुखावलेत; पण यापूर्वीही काही दुर्मीळ पक्षी या प्रकल्पात आढळून आले आहेत. त्यामध्ये राजगिधाड आणि निळा दयाळ या महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावे ...