लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

निवडणुकीची ईर्षा पुणे, साताऱ्यात, ट्रॅव्हल्सनी ट्रॅफिक जाम कोल्हापुरात; पोलिसांची तारांबळ - Marathi News | Crowds in Kolhapur as aspiring candidates start Devdarshan Sahal for voters in the backdrop of elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुकीची ईर्षा पुणे, साताऱ्यात, ट्रॅव्हल्सनी ट्रॅफिक जाम कोल्हापुरात; पोलिसांची तारांबळ

Local Body Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांसाठी देवदर्शन सहली सुरू ...

साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर - Marathi News | Udayanraje and I will contest the Satara Municipal Election together in BJP says Minister Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर

आम्ही दोघे भाजपमध्येच : निवडणूक पक्ष म्हणूनच लढविणार ...

सातारा जिल्ह्यात उमेदवारी अर्जाची पाटी पहिल्या दिवशी कोरीच! - Marathi News | No application has been filed in nine municipalities in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात उमेदवारी अर्जाची पाटी पहिल्या दिवशी कोरीच!

Local Body Election: नऊ पालिकांमध्ये एकही अर्ज दाखल नाही ...

साताऱ्यात ‘महायुती’मध्ये धुसफूस; पालकमंत्र्यांना शिवेंद्रराजेंचे उत्तर; आधी ‘पाटण’ची घोषणा करा ! - Marathi News | Dispute in Mahayuti in Satara Shivendraraje Bhosale's response to the warning given by Minister Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ‘महायुती’मध्ये धुसफूस; पालकमंत्र्यांना शिवेंद्रराजेंचे उत्तर; आधी ‘पाटण’ची घोषणा करा !

Local Body Election: मंत्री देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मान राखावा, अन्यथा वेगळी भूमिका घेऊ’ असा इशारा दिला होता ...

त्यातील फक्त शंभर कोटीच द्या, माझ्या दहा पिढ्या बसून खात्याल; अजित पवार यांनी लगावला टोला  - Marathi News | Give me only 100 crores of it my ten generations will sit and account for it says Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :त्यातील फक्त शंभर कोटीच द्या, माझ्या दहा पिढ्या बसून खात्याल; अजित पवार यांनी लगावला टोला 

माझ्यावर सत्तर हजार कोटींचा घोटाळा आरोप झाला; पण काहीच सापडले नाही ...

रुपयाही दिला वा घेतला नाही तर व्यवहार कसला, अजित पवार यांचा सवाल - Marathi News | If you don't even give or take a rupee what is the transaction like says Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रुपयाही दिला वा घेतला नाही तर व्यवहार कसला, अजित पवार यांचा सवाल

पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदी गैरव्यवहार या घटनेची मला पूर्वमाहिती नव्हती ...

पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..." - Marathi News | Give Me 100 Crore If You Allege 70000 Cr Ajit Pawar Addresses Corruption Charges Explains Ignorance of Parth Pawar Huge Deal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."

साताऱ्यातील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं. ...

सार्वजनिक बांधकाममंत्री अडकले कोरेगावातील वाहतूक कोंडीत; कंपनीला सूचना देऊनही सुधारणा नाही, काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | Public Works Minister Shivendrasinh Raje Bhosale is stuck in a dilemma in Koregaon, the process of withdrawing work from the company has begun | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सार्वजनिक बांधकाममंत्री अडकले कोरेगावातील वाहतूक कोंडीत; कंपनीला सूचना देऊनही सुधारणा नाही, काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू

कोरेगावला रिंगरोडची गरज : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका ...