लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात लम्पी वाढला; बाधित जनावरे हजार पार!, बळीराजा चिंतेत - Marathi News | Lumpy grows in Satara district; Affected animals per thousand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लम्पी वाढला; बाधित जनावरे हजार पार!, बळीराजा चिंतेत

सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग झालेले पहिले जनावर २ सप्टेंबरला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे आढळून आले होते. ...

एआयबीई परीक्षेत प्रियंका संकपाळ-जाधव देशात प्रथम, फिंगरप्रिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षा - Marathi News | Priyanka Sankpal-Jadhav Assistant Sub Inspector of Police Maharashtra Anguli Mudra Kendra Division became the first in the country in the All India Board Specialist Examination | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एआयबीई परीक्षेत प्रियंका संकपाळ-जाधव देशात प्रथम, फिंगरप्रिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षा

तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी फिंगरप्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण ७६ फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते. ...

..अखेर आई अन् बछड्याची झाली भेट!, बछड्यासोबत काही हौशींनी काढले होते सेल्फी - Marathi News | Visit to with a leopard calf and leopard mud from the Sajjangad area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अखेर आई अन् बछड्याची झाली भेट!, बछड्यासोबत काही हौशींनी काढले होते सेल्फी

..तर मोठी दुर्घटना घडण्याची होती शक्यता ...

पाॅलिसच्या बहाण्याने लाखाचे दागिने लांबविले, अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Theft of jewelery on the pretext of police in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाॅलिसच्या बहाण्याने लाखाचे दागिने लांबविले, अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

हातचलाखी करून दागिने घेवून पोबारा केला ...

कोयना धरण अखेर ‘फुल्ल’, विसर्ग सुरूच; सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला - Marathi News | Koyna dam is 100 percent full, Drinking water problem solved with irrigation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण अखेर ‘फुल्ल’, विसर्ग सुरूच; सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ...

किरकोळ कारणावरुन साताऱ्यात वकिलाला मारहाण; तिघांवर गुन्हा - Marathi News | Lawyer assaulted in Satara for minor reason; A crime against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किरकोळ कारणावरुन साताऱ्यात वकिलाला मारहाण; तिघांवर गुन्हा

सातारा: ‘तू आपला जा,’ असं म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर ... ...

धक्कादायक! साताऱ्यातील निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण - Marathi News | Kidnapping of two children from observation home in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! साताऱ्यातील निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण

पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली असून, ही मुले त्यांच्या घरी गेली आहेत का, हे पाहण्यासाठी पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे. ...

Gram Panchayat Election Result: खेड ग्रामपंचायतीवर महेश शिंदे गटाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला धक्का - Marathi News | MLA Mahesh Shinde shocks NCP's Shashikant Shinde in Khed Gram Panchayat elections in Satara taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Election Result: खेड ग्रामपंचायतीवर महेश शिंदे गटाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला धक्का

मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल दिला कौल ...