लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाचा खून, 12 तासांत लागला छडा - Marathi News | The murder of a Wadap businessman due to an immoral relationship took place within 12 hours in satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाचा खून, 12 तासांत लागला छडा

एकाला अटक; एलसीबीकडून १२ तासांच्या आत गुन्हा उघड ...

कोयना धरणाच्या विद्युतवाहिनीची दुरुस्ती, 'इतके' दिवस पायथा वीजगृह बंद राहणार - Marathi News | Repair of power line of Koyna dam, the power plant will be closed for ten days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणाच्या विद्युतवाहिनीची दुरुस्ती, 'इतके' दिवस पायथा वीजगृह बंद राहणार

निलेश साळुंखे कोयनानगर : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाच्या विद्युतवाहिनीच्या नियोजित कामामुळे आज, शनिवारी (दि.१०) सकाळी धरणाचा पायथा वीजगृह पूर्ण ... ...

कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध - Marathi News | Election to the post of Sarpanch in Gondi Gram Panchayat of Karad taluka is uncontested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक  ...

झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल; साताऱ्यातील पाटण तालुक्यामधील घटना - Marathi News | Killed by stone on head while sleeping At Bhairewadi, Derwan in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल; साताऱ्यातील पाटण तालुक्यामधील घटना

खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट ...

सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठत सोळा ठिकाणी घरफोड्या, दहातोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News | Burglary at sixteen places in Malharpet in Satara, Five lakhs stolen along with 10 tola gold jewellery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठत सोळा ठिकाणी घरफोड्या, दहातोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

घरफोड्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले ...

महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरात गव्यांचा धुडगूस, स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान  - Marathi News | gaur rustling major damage to strawberry crop In Lingamala area of Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरात गव्यांचा धुडगूस, स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान 

गव्याचे कळप स्ट्रॉबेरी शेतीला लक्ष्य करीत आहेत. ...

साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा  - Marathi News | 102 crore work sanctioned for new water supply channel from Kas Dam, The claim of Udayanaraje Bhosale and Shivendrasimharaje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा 

कास धरणातून सातारकरांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणार ...

साताऱ्यातील मोकाट बकासूर टोळीला मोक्काने गिळले, यातील काहीजण अल्पवयीन  - Marathi News | mocca action against Mokat Bakasur gang in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील मोकाट बकासूर टोळीला मोक्काने गिळले, यातील काहीजण अल्पवयीन 

महिन्याच्या आतच पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली ...