लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara: साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय - Marathi News | Satara: 40 pigeons died due to fire in Satara, suspected to have set the fire by unknown persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय

Satara: सातारा येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबल आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजता समोर आली. ...

Crime News in Satara: पुसेसावळीत चोरट्यांचा एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न, पण... - Marathi News | Thieves attempt to break ATM machine in Pusesawli in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News in Satara: पुसेसावळीत चोरट्यांचा एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न, पण...

एटीएम मशिन फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा देखील वापर केला ...

बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका; उपचारासाठी पुण्याला हलविले - Marathi News | Banda Tatya Karadkar suffered a mild stroke; Moved to Pune for treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका; उपचारासाठी पुण्याला हलविले

Banda Tatya Karadkar : काही वैद्यकिय चाचण्या व अधिक उपचारांसाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे. ...

साताऱ्यात तोतया पोलिसांनी निवृत्त तहसीलदाराला गंडवले, साडेचार लाखांचे दागिने हातोहात लांबवले - Marathi News | A retired tehsildar was swindled by the police in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात तोतया पोलिसांनी निवृत्त तहसीलदाराला गंडवले, साडेचार लाखांचे दागिने हातोहात लांबवले

हिप्नॉटिझम तर नाही ना...? ...

बदनामीची भीती घालून महिलेकडे मागितली ५० लाखांची खंडणी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | 50 lakh ransom was demanded from the woman fearing defamation, a case was registered against three in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बदनामीची भीती घालून महिलेकडे मागितली ५० लाखांची खंडणी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा दाखल

एका महिलेचा व वरील संशयितांचा हॉटेल व्यवसायाच्या भाडेपट्टयावरून पूर्वी वाद झाला होता.  ...

मुलाच्या प्रेमसंबंधामुळे पारधी कुटुंबाला तब्बल दोन लाखांचा दंड, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार  - Marathi News | Pardhi family fined as much as two lakhs due to child's affair in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलाच्या प्रेमसंबंधामुळे पारधी कुटुंबाला तब्बल दोन लाखांचा दंड, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार 

समाजाच्या दबावाने हातावर पोट असलेल्या पीडित कुटुंबाने कर्ज काढून पंचांना पैसे दिले ...

Satara News: घाटाई देवीच्या यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी - Marathi News | The Yatra of Shrighatai Devi at Ghatwan Satara was conducted in a devotional atmosphere | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: घाटाई देवीच्या यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी

जादा एसटी बसेसची सोय ...

‘प्रोत्साहन’चे सर्वाधिक लाभार्थी ‘सातारा’तील, लाभाच्या रकमेत ‘कोल्हापूर’ पुढे  - Marathi News | Satar is the most beneficiary in incentive subsidy, Kolhapur is next in the amount of benefit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘प्रोत्साहन’चे सर्वाधिक लाभार्थी ‘सातारा’तील, लाभाच्या रकमेत ‘कोल्हापूर’ पुढे 

कर्जमुक्ती योजनेचा लाभ विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक झाला. मात्र प्रोत्साहन अनुदानाचा तुलनेत अधिक लाभ ...