लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

‘लोकमत’च्या वृत्तानंतर संमेलनाध्यक्षांच्या पत्नीचा सन्मान!, समारोप सोहळ्यात व्यासपीठावर स्थान - Marathi News | After the news of Lokmat the wife of the conference president was honored, a place on the podium at the closing ceremony | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘लोकमत’च्या वृत्तानंतर संमेलनाध्यक्षांच्या पत्नीचा सन्मान!, समारोप सोहळ्यात व्यासपीठावर स्थान

99th Marathi Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या परंपरेनुसार संमेलनाध्यक्षांचा सपत्नीक सत्कार केला जातो आणि त्यांच्या पत्नीला व्यासपीठावर सन्मानाचे स्थान दिले जाते ...

आता नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले  - Marathi News | Now I want to host the drama festival says Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले 

99th Marathi Sahitya Sammelan: चार दिवसांत ८ लाखांवर साहित्य संमेलनस्थळी भेट ...

99th Marathi Sahitya Sammelan: शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणार - विश्वास पाटील  - Marathi News | Will write a research paper on Shahu Maharaj says Vishwas Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :99th Marathi Sahitya Sammelan: शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणार - विश्वास पाटील 

माहिती न घेणाऱ्यांमुळे वातावरण बिघडते ...

99th Marathi Sahitya Sammelan: शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याने समृद्धी - रघुवीर चौधरी  - Marathi News | Shivaji Maharaj plundered Surat and prospered says Raghuveer Chaudhary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :99th Marathi Sahitya Sammelan: शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याने समृद्धी - रघुवीर चौधरी 

बालशिवाजीसाठी चक्क गुजराती भाषेतून पाळणा ...

मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत  - Marathi News | Udayanraje Bhosale was missed at the Marathi Literature Conference Literature lovers expressed their regret | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत 

‘राजें’ची नाराजी गुलदस्त्यात, उदयनराजे यांच्यावर तयार करण्यात आलेल्या एका खास गीताचे लोकार्पणावेळी राजेंनी ‘कॉलर’ उडवत दिल्या शुभेच्छा ...

99th Marathi Sahitya Sammelan: अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा - Marathi News | Annabhau Sathe should be awarded the Bharat Ratna | Latest satara News at Lokmat.com

सातारा :99th Marathi Sahitya Sammelan: अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा

साहित्य संमेलनात मराठी भाषा, शिक्षण व सांस्कृतिक प्रश्नांवर १७ ठराव मंजूर ...

विश्वासाचे पानिपत! पाटलांची साहित्य संमेलनातील व्यवहाराची झाडाझडती अपरिहार्य - Marathi News | vishwas patil and 99 akhil bharatiya marathi sahitya sammelan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विश्वासाचे पानिपत! पाटलांची साहित्य संमेलनातील व्यवहाराची झाडाझडती अपरिहार्य

विश्वास पाटलांच्या मनातला गावगाडा अद्यापही गेलेला नाही, याची त्यामुळे साक्ष पटली. ...

मराठी भाषा, शिक्षण व सांस्कृतिक प्रश्नांवर १७ ठराव मंजूर - Marathi News | Marathi Sahitya Sammelan: 17 resolutions passed on Marathi language, education and cultural issues | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठी भाषा, शिक्षण व सांस्कृतिक प्रश्नांवर १७ ठराव मंजूर

Marathi Sahitya Sammelan News:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९९ व्या अधिवेशनात मराठी भाषा, शिक्षण, संस्कृती व मराठी भाषिकांच्या हक्कांशी संबंधित महत्त्वाचे एकूण १७ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. ...