सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व सं ...
सातारा : उंच इमारतीवर मुलांची पतंगबाजी पालकांची डोकेदुखी ठरत आहे. टेरेसवर आपल्याच नादात खेळण्यात व्यस्त असणाºया चिमुकल्यांचा हा खेळ पालकांच्या जिवाला घोर लावणारा ठरतोय. ...
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवानिमित्त पुसेगाव येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या यात्रेसाठी येणाºया भाविक, दुकानदारांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे. ...
काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील दोघांकडून जप्त केलेले पिस्टल रत्नागिरीतील एका पोलिस उपनिरीक्षकाचे असल्याचे तपासात उघड झाले. संबंधित दोघांना रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. श्रीधर ज्ञानदेव कुंभार (रा. गडकरआळी, सातारा), स्वयंभू मेघराज शिंद ...
कोल्हापूरहून देवदर्शनकरून गावी परतत असताना सुरूर ता. वाई येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोची पाठीमागून जारेदार धडक बसून झालेल्या अपघातात दहाजण जखमी झाले. सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपच ...
खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे. राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक ...
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांन ...
सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नाही. २०१२ पासून आजअखेर अपवाद वगळता जिल्हा परिषदेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. जून महिन्यात दाखल झालेले अर्जुन बन्ने हे जून महिन्यापासून क ...