लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी - Marathi News | 7 death in a year in the lake in Devlai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी

देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.    ...

सातारा : लग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्या, वाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटना - Marathi News | Satara: Youth suicide due to not being married, Badewadi incident in Y Taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : लग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्या, वाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटना

लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्येतून वाई तालुक्यातील बदेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन नामदेव शेंडगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

सातारा : कंटेनरला टेम्पोची पाठीमागून धडक, दोन जखमी : चालक घटनास्थळावरून पसार - Marathi News | Satara: The container fell behind the tempo, two wounded: driver fired from the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कंटेनरला टेम्पोची पाठीमागून धडक, दोन जखमी : चालक घटनास्थळावरून पसार

पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर येथील अजंठा चौकात कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोनजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

विकासात दुजाभाव न ठेवल्यामुळेच कामे मार्गी : राजाभाऊ बर्गे - Marathi News | Due to lack of development in the works, the works are in progress: Rajabhau Barge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विकासात दुजाभाव न ठेवल्यामुळेच कामे मार्गी : राजाभाऊ बर्गे

कोरेगाव : ‘शहराला विकासकामांद्वारे नवी ओळख मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ...

मलकापूर नगरपालिकाप्रश्नी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल-पृथ्वीराज चव्हाण; विकासकामाला खो घालू नका - Marathi News | Malkapur municipal council; misguided chief minister; Prithviraj Chavan; Do not lose the development code | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूर नगरपालिकाप्रश्नी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल-पृथ्वीराज चव्हाण; विकासकामाला खो घालू नका

कऱ्हाड : ‘मलकापूरची ‘क’ वर्ग नगरपालिका व्हावी, यासाठी आॅक्टोबर २०१३ पासून प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायतीने शासनाकडे याबाबतची विनंतीही केली आहे. ...

पेटत्या मशालींनी उजळला ‘वसंत’गड ! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपक्रम - Marathi News | 'Bright' brighter with stomach laughter! Activities on the eve of Maharashtra Day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पेटत्या मशालींनी उजळला ‘वसंत’गड ! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपक्रम

कऱ्हाड : सोमवार, दि. ३० एप्रिलची मध्यरात्रीची बारा वाजण्याची वेळ. वसंतगडावर पेटलेल्या शेकडो मशाली परिसरातल्या लोकांना खुणावू लागल्या. अनेकांची पावलं गडाच्या दिशेने वळली. पाहतो तो काय? तेथे अवघी ...

सातारा :  टायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदान - Marathi News | Satara: The fingers of the trumpet are going to work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  टायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदान

दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सुटीत घरात बसून राहण्यापेक्षा अनेक मुलं टायपिंग, संगणक प्रशिक्षण सुरू करतात. खटाव तालुक्यातील मायणी येथील एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सुमारे पन्नास मुला-मुलींनी पाचवड येथे एक दिवस श्रमदान केले. दरम्या ...

सांगली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना साताऱ्यात अटक - Marathi News | The accused in the Sangli police are arrested in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना साताऱ्यात अटक

सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने साताऱ्यात सापळा रचून अटक केली. दीपक अण्णा लोंढे, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यां ...