शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली. ...
दिव्यनगरी, कोंडवे फाट्यावर दुचाकीवरून आलेल्या सातजणांनी रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना दांडक्याने मारहाण करत जबरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोपट माने ।लोकमत न्यूज नेटवर्कतळमावले : जन्म झाल्यापासून दोन्ही डोळ्यांना दिसत नसताना देखील निगडे, ता. पाटण येथील २८ वर्षीय युवक भरत कदम किराणा मालाचे दुकान व्यवस्थितपणे चालवत आहे. ग्राहकांनी दिलेले पैसे नोटा, नानी हाताच्या स्पर्शाने बरोबर ओळखत आहे ...
सातारा : मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा गुंड दत्ता जाधवने गळा दाबल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात ही घटना घडली होती. ...
महाबळेश्वर : ‘पुस्तकांचे गाव म्हणून भिलार हे देशात प्रसिद्ध होत आहे. भिलारप्रमाणेच ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प राज्यातील अनेक गावांत राबविला तर भविष्यात महाराष्ट्र हे पुस्तकांच्या गावाचे राज्य म्हणून अल्पावधीत नावारुपास येईल,’ ...
सातारा : सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधवला अखेर शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. तब्बल अडीच किलोमीटर चालत भर रस्त्यातून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत वरात ...